सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Search वर क्रीडा गेमसाठी टिप्पण्या द्या

तुम्ही Google वर सॉकरसारखे क्रीडा गेम शोधता तेव्हा, तुम्ही काही गेमसाठी टिप्पणी देऊ शकता किंवा इतरांनी दिलेल्या टिप्पण्या वाचू शकता.

Google Search वरील टिप्पण्या अजून सर्व भाषा आणि प्रदेशांमध्ये सर्व क्रीडा गेमसाठी काम करत नाहीत.

टीप: टिप्पणी पोस्ट किंवा रेट करण्यापूर्वी, Search वर वापरकर्त्यांनी पोस्ट केलेल्या आशयासाठी Google ची धोरणे पहा. धोरणांचे पालन न करणार्‍या टिप्पण्या कदाचित दाखवल्या जाणार नाहीत.

टिप्पणी द्या

तुमच्या टिप्पण्या सार्वजनिक आहेत, त्यामुळे तुम्ही काय लिहिता ते कोणीही पाहू शकते. तुमचे माझ्याबद्दल पेज वरचे नाव तुमच्या टिप्पण्यांसह दिसते. तुम्ही निनावी टिप्पणी जोडू शकत नाही.

  1. Google.com वर जा किंवा Google ॲप Google Search उघडा.
  2. क्रीडा गेम शोधा. उदाहरणार्थ, मँचेस्टर युनायटेड सामना शोधून पहा.
  3. अवलोकन बॉक्समध्ये, आणखी आणखी वर टॅप किंवा क्लिक करा.
  4. टिप्पण्या वर टॅप किंवा क्लिक करा.
  5. सार्वजनिक टिप्पणी जोडा वर टॅप किंवा क्लिक करा.
  6. तुमची टिप्पणी एंटर करा.

टिप्पणी हटवा

  1. Google.com वर जा किंवा Google ॲप Google Search उघडा.
  2. तुम्ही ज्यावर टिप्पणी केली होती तो गेम शोधा.
  3. अवलोकन बॉक्समध्ये, आणखी आणखी वर टॅप किंवा क्लिक करा.
  4. टिप्पण्या वर टॅप किंवा क्लिक करा.
  5. तुमच्या टिप्पणीजवळ, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा वर टॅप किंवा क्लिक करा.

टीप: तुम्ही तुमच्या योगदान पेज वरील टिप्पण्या हटवूदेखील शकता. तुमची योगदाने कशी व्यवस्थापित करायची ते जाणून घ्या.

इतर लोकांच्या टिप्पण्या वाचा

  1. Google.com वर जा किंवा Google ॲप Google Search उघडा.
  2. क्रीडा गेम शोधा. उदाहरणार्थ, मँचेस्टर युनायटेड सामना शोधून पहा.
  3. अवलोकन बॉक्समध्ये, आणखी आणखी वर टॅप किंवा क्लिक करा.
  4. टिप्पण्या वर टॅप किंवा क्लिक करा.

टिप्पणी लाइक करा, डिसलाइक करा किंवा तिची तक्रार करा

  • टिप्पणी लाइक करण्यासाठी, लाइक करा वर टॅप किंवा क्लिक करा.
  • टिप्पणी डिसलाइक करण्यासाठी, डिसलाइक करा थंब्स डाउन वर टॅप किंवा क्लिक करा.
  • लाइक किंवा डिसलाइक बदलण्यासाठी, त्यावर पुन्हा टॅप किंवा क्लिक करा.
  • Google कडे टिप्पणीची तक्रार करण्यासाठी आणखी आणखी आणि त्यानंतर तक्रार करा वर टॅप किंवा क्लिक करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18357767852888875509
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false