Calendar ची अ‍ॅड-ऑन शोधणे आणि इंस्टॉल करणे

Google Workspace Marketplace मध्ये, तुम्हाला Google Calendar सोबत वापरण्यासाठी विविध प्रकारची अ‍ॅड-ऑन मिळू शकतात.

अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करणे

महत्त्वाचे: ऑफिस किंवा शाळेच्या खात्यांसाठी, तुम्हाला "ॲड-ऑन मिळवा" दिसत नसल्यास अथवा तुम्ही ॲड-ऑन इंस्टॉल करू शकत नसल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर ॲड-ऑन मिळवा वर क्लिक करा.
  3. Marketplace वरून अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करा. अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: Calendar मधील साइड पॅनलमधून Marketplace अ‍ॅक्सेस करण्यासाठी, उजवीकडे, अ‍ॅड-ऑन मिळवा Plus वर क्लिक करा. साइड पॅनलबद्दल अधिक जाणून घ्या.

Calendar ची अ‍ॅड-ऑन शोधा

कॉंफरन्सिंगची अ‍ॅड-ऑन सेट करणे

महत्त्वाचे: अ‍ॅड-ऑन काम करत नसल्यास, Marketplace द्वारे अ‍ॅप डेव्हलपरशी संपर्क साधा.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात, तयार करा जोडा आणि त्यानंतर इव्हेंट वर क्लिक करा.
  3. "Google Meet व्हिडिओ कॉंफरन्सिंग जोडा" च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Dropdown वर क्लिक करा.
  4. तुम्हाला वापरायचा असलेला ॲड-ऑन निवडा.
  5. तुमचे खाते निवडा आणि ॲड-ऑनमध्ये साइन इन करण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.

अ‍ॅड-ऑन अनइंस्टॉल करणे

महत्त्वाचे: ऑफिस किंवा शाळेच्या खात्यांच्या बाबतीत, काही अ‍ॅप्स ही फक्त तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरद्वारे अनइंस्टॉल केली जाऊ शकतात.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर ॲड-ऑन मिळवा वर क्लिक करा.
  3. Marketplace वरून, अ‍ॅड-ऑन अनइंस्टॉल करा. अ‍ॅड-ऑन कशी अनइंस्टॉल करावीत हे जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10268398566546385427
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false