YouTube वरील किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी टिपा आणि टूल

आई-वडिलांना आणि पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन वर्तनाबद्दल व त्यासंबंधित संतुलनाबद्दल कधीकधी प्रश्न पडतात हे आम्ही समजून घेतो. त्यांचा YouTube वरील अनुभव व्यवस्थापित करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही काही टूल आणि स्रोत एकत्र केले आहेत.

YouTube वापरण्यासाठी माझ्या किशोरवयीन मुलाचे वय किती असले पाहिजे?

YouTube मध्ये साइन इन करण्यासाठी, तुमच्या किशोरवयीन मुलाकडे तुमच्या देशामधील किंवा प्रदेशामधील किमान आवश्यक वय यासंबंधित आवश्यकतांची पूर्तता करणारे Google खाते असणे आवश्यक आहे. 

तुमच्या लहान मुलाचे वय हे आवश्यक वयापेक्षा कमी असल्यास, त्यांच्यासाठी कोणते अनुभव उपलब्ध आहेत याबद्दल आमचे कुटुंबासाठी YouTube याचे मदत केंद्र मध्ये अधिक जाणून घ्या.

ऑनलाइन आशय निर्मितीसाठी टिपा आणि सल्ला

तुमच्या किशोरवयीन मुलाला YouTube वर आशय तयार करण्यात स्वारस्य असल्यास, आम्ही पुढील गोष्टींची शिफारस करतो:

गोपनीयता आणि सुरक्षितता टूल

संतुलित वापराला सपोर्ट करणे

  • ब्रेक घ्या रिमाइंडर: किशोरवयीन मुलांच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आपोआप सुरू केलेले असते आणि ते त्यांना व्हिडिओ किंवा YouTube शॉर्ट पाहताना ब्रेक घेण्याची आठवण करून देते. 
  • बेडटाइम रिमाइंडर:  किशोरवयीन मुलांच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आपोआप सुरू केलेले असते आणि त्यांनी YouTube पाहणे थांबवून झोपायला जाण्याची वेळ झाल्यावर तो रिमाइंडर दिसतो. 
  • ऑटोप्ले बंद केलेले असणे: किशोरवयीन मुलांच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आपोआप बंद केलेले असते. बंद असताना, तुमच्या किशोरवयीन मुलाच्या बाबतीत व्हिडिओ सतत प्ले होत राहणार नाहीत आणि पाहायचा असलेला पुढील व्हिडिओ त्यांना निवडावा लागेल. 
  • जबाबदार व्हिडिओ शिफारशी: YouTube कडे व्हिडिओची शिफारस करण्यासंबंधित सिस्टीम आहे, जी किशोरवयीन मुलांसाठी अधिक जबाबदारीने शिफारशी पुरवते. त्यांच्या आत्मप्रतिमेवर किंवा वर्तनांवर नकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या आशयाचे प्रदर्शन ही सिस्टीम आपोआप कमी करते. किशोरवयीन मुलांच्या युनिक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आशय शिफारशी कशा निर्माण करतो याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1484489809035510770
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false