सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Discover मध्ये तुम्ही काय शोधता ते कस्टमाइझ करा

Discover वापरून, तुमचा आवडता क्रीडा संघ किंवा बातम्यांची साइट यांसारख्या स्वारस्यांचा शोध न घेताही तुम्ही त्यांच्याशी संबंधित अपडेट मिळवू शकता. तुम्ही Google ॲपमधील Discover मध्ये किंवा तुमच्या फोनवर वेब ब्राउझ करत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारची अपडेट पाहायची आहेत हे तुम्ही निवडू शकता. 

महत्त्वाचे: यांपैकी काही वैशिष्ट्ये कदाचित सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये उपलब्ध नाहीत.

Discover शोधा

तुम्ही काही वेगळ्या मार्गांनी Discover पाहू शकता:

  • Google अ‍ॅप मध्ये.
  • तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरील तुमच्या ब्राउझरमधून google.com वर.
  • काही डिव्हाइसवर, तुमच्या डिव्हाइसच्या होम स्क्रीनवर उजवीकडे स्वाइप करा.

Discover कस्टमाइझ करा

Discover मधील तुमचा आशय व्यवस्थापित करण्यासाठी, खालील एखादा पर्याय निवडा.

तुम्ही पुढील गोष्टी वापरत असल्यास:

  • Chrome: सूचवलेले लेख व्यवस्थापित करा वर जा.
  • Google अ‍ॅप किंवा google.com: तुम्हाला कोणती अपडेट मिळावी, कोणती फॉलो करावी किंवा कोणती अनफॉलो करावी हे निवडण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.

Step 1: Turn on Web & App Activity & personal results

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी हे तुमचे शोध, ब्राउझिंग इतिहास व इतर ॲक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. वैयक्तिक परिणाम हे तुमच्या सेव्ह केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीचा वापर तुम्हाला स्वारस्य असू शकणारे लेख यासारखे पर्सनलाइझ केलेले उपयुक्त परिणाम देण्यासाठी करते.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर Search मधील तुमचा डेटा वर टॅप करा.
  3. "Google च्या सर्व उत्पादनांची नियंत्रणे" अंतर्गत, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वर टॅप करा.
  4. वेब आणि ॲप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर Search मधील तुमचा डेटा वर टॅप करा.
  3. वैयक्तिक परिणाम वर टॅप करा.
  4. वैयक्तिक परिणाम सुरू करा.

दुसरी पायरी: तुम्हाला कोणती अपडेट मिळवायची आहेत ते निवडा

विषय अनफॉलो करणे

तुम्ही एखादे स्वारस्य शोधता, तेव्हा Discover मध्ये अपडेट मिळवण्यासाठी त्याला फॉलो करू शकता

Google अ‍ॅपमध्ये

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर पर्सनलायझेशन आणि त्यानंतर तुमची स्वारस्ये व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. फॉलो करत आहे वर टॅप करा.
  4. विषय अनफॉलो करण्यासाठी, स्वारस्य पेजवर फॉलो करत आहे वर टॅप करा.
    • सूचना बंद करण्यासाठी,  वर टॅप करा.

विषय अनब्लॉक करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर सेटिंग्ज आणि त्यानंतरपर्सनलायझेशन आणि त्यानंतरतुमची स्वारस्ये व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. स्वारस्य नाही वर टॅप करा.
  4. विषय अनब्लॉक करण्यासाठी, काढून टाका वर टॅप करा.
ठरावीक विषय किंवा स्रोतांकडून स्टोरी मिळवणे थांबवा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य कदाचित सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नसेल. तुमचे संग्रह शोधण्यासाठी, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.

  1. तुमचे Google ॲप उघडा किंवा तुमच्या ब्राउझरमध्ये google.com वर जा.
  2. कार्डच्या तळाशी उजवीकडे, आणखी पर्याय आणखी आणि त्यानंतर [विषय] मध्ये स्वारस्य नाही किंवा [स्रोत] वरील आशय दाखवू नका वर टॅप करा.
तुम्ही काढून टाकलेले विषय किंवा स्त्रोत पुन्हा मिळवा

Google ॲपमध्ये

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर स्वारस्ये आणि त्यानंतर लपवलेली वर टॅप करा.
  3. तुम्हाला पुन्हा पाहायच्या असलेल्या विषय किंवा स्रोताच्या बाजूला, दाखवा दाखवा वर टॅप करा.

तुमच्या ब्राउझरमध्ये

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमच्या ब्राउझरमध्ये, google.com वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "Discover" अंतर्गत, स्वारस्ये व्यवस्थापित करा आणि त्यानंतर लपवलेली वर टॅप करा.
  4. तुम्हाला पुन्हा पाहायच्या असलेल्या विषय किंवा स्रोताच्या बाजूला, दाखवा दाखवा वर टॅप करा.

तिसरी पायरी: Discover मध्ये तुम्हाला किती वेळा विषय दाखवले जावेत ते बदला

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google ॲप उघडा किंवा तुमच्या ब्राउझरमध्ये google.com वर जा.
  2. तुम्हाला आवडलेल्या कार्डच्या तळाशी उजवीकडे, लाइक करा आवडते वर टॅप करा.
  3. तुम्ही लाइक केलेला आशय शोधण्यासाठी, लाइक डिस्कव्हर करा वर जा.
महत्त्वाचे: तुमच्या आवडत्या स्टोरी फक्त तुम्ही पाहू शकता, पण तुमच्या निवडी प्रकाशकांसोबत अनामिकपणे शेअर केल्या जाऊ शकतात.

तुम्हाला Discover मध्ये काय दाखवायचे हे Google कसे ठरवते

Discover मध्ये काय दाखवायचे हे जाणून घेण्यासाठी, Google तुमच्या डिव्हाइसवरील आणि अन्य Google उत्पादनांवरील माहिती वापरते.

तुमच्या Google खात्यामध्ये स्टोअर केलेला डेटादेखील वापरते. हा डेटा अशा सेटिंग्जवर आधारित आहे जे तुम्ही बदलू किंवा सुरु किंवा बंद करू शकता. या सेटिंग्जमध्ये हे समाविष्ट असू शकते:

Discover मध्ये पर्सनलायझेशन बंद करा

तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या स्टोरी मिळवायच्या नसल्यास, वैयक्तिक परिणाम बंद करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2371171814663664806
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false