सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Go मधील समस्या सोडवा

Google Go सोबत कनेक्शन समस्या सोडवा

तुम्ही वाय-फायशी कनेक्ट करू शकत नसल्यास किंवा तुमचे कनेक्शन धीमे असल्यास, ही निराकरणे वापरून पहा:

तुमच्याकडे नवीनतम अ‍ॅप आवृत्ती आहे का ते तपासा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Goअ‍ॅप Google Go वर जा.
  2. अपडेट करा वर टॅप करा. "इंस्टॉल केले" दिसत असल्यास, तुमच्याकडे आधीच नवीनतम आवृत्ती आहे.

लाइट मोड सुरू करा

शोध परिणाम आणखी जलद मिळवण्यासाठी आणि कमी डेटा वापरण्यासाठी, तुम्ही लाइट मोड सुरू करू शकता.

  1. Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. “डेटा” अंतर्गत, लाइट मोड वापरा सुरू करा.

सूचना सुरू करा

 तुम्हाला वाय-फायशी कनेक्ट करण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही परत ऑनलाइन आल्यावर शोध परिणाम मिळवण्यासाठी सूचना सुरू करा. 

  1. Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. “सूचना” अंतर्गत, शोध परिणाम तयार आहेत आणि वेब पेज लोड झाले आहे सुरू करा.

व्हॉइस शोध काम करत नाही

तुमची भाषा सेटिंग्ज तपासा

  1. Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायची असलेली अ‍ॅप भाषा निवडा.

व्हॉइस शोध अॅक्टिव्हेट करून पहा

  1. Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. सर्वात खाली, मायक्रोफोन वर टॅप करा.
  3. तुमचे डिव्हाइस वर उचला आणि त्यामध्ये सावकाशपणे बोला.
  4. “ताजमहाल कधी बांधला?” यांसारखी लहान वाक्ये वापरा.

ऐका मोड खूप जलद किंवा खूप धीमा आहे

  1. Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. लेख शोधा आणि त्यानंतर तो पाहण्यासाठी लेखावर टॅप करा.
  3. सर्वात खाली, प्ले करा वर टॅप करा.
  4. लेख आणखी जलद किंवा सावकाश ऐकण्यासाठी वेग वर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
346390981303458651
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false