Discover मध्ये तुम्ही काय शोधता ते कस्टमाइझ करा

Discover सह, शोध न घेताही, तुम्ही तुमच्या स्वारस्यांसाठी अपडेट्स मिळवू शकता, जसे की तुमचा आवडता क्रीडासंघ किंवा न्यूज साइट. तुम्हाला Google अॅपमध्ये Discover मध्ये पहायच्या असलेल्या अपडेट्सचे प्रकार तुम्ही निवडू शकता किंवा तुमच्या फोनवर वेब ब्राउझ करताना निवडू शकता. 

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य कदाचित सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये उपलब्ध नसेल.

Discover शोधा

तुम्ही काही वेगळ्या मार्गांनी Discover पाहू शकता:

 • Google ॲप मध्ये.
 • तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरील तुमच्या ब्राउझरमधून google.com वर.
 • काही डिव्हाइसवरून, तुमच्या डिव्हाइसच्या होम स्क्रीनवरून उजवीकडे स्वाइप करा.

Discover कस्टमाइझ करणे

Discover मधील तुमचा आशय व्यवस्थापित करण्यासाठी, खालील एखादा पर्याय निवडा.

तुम्ही पुढील गोष्टी वापरत असल्यास:

 • Chrome: सूचवलेले लेख व्यवस्थापित करा वर जा.
 • Google अ‍ॅप किंवा google.com: तुम्हाला कोणती अपडेट मिळावी, फॉलो करणे किंवा अनफॉलो करणे निवडण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.

पहिली पायरी: वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करा

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी तुमचे शोध, ब्राउझिंग इतिहास आणि तुमच्या Google खाते मधील इतर अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करते.

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमचे Google अ‍ॅप उघडा.
 2. आणखी आणखी आणि त्यानंतरSearch मधील तुमचा डेटावर टॅप करा.
 3. ogle च्या सर्व उत्पादनांची नियंत्रणे" खाली, वेब आणि अ‍ॅप अॅक्टिव्हिटी.वर टॅप करा.
 4. वेब आणि ॲप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करा.

दुसरी पायरी: तुम्हाला कोणती अपडेट मिळवायची आहेत ती निवडा

नवीन विषयांना फॉलो करा

तुम्ही एखादे स्वारस्य शोधता तेव्हा, Discover मध्ये अपडेट मिळवण्यासाठी त्याला फॉलो करू शकता.

Google ॲपमध्ये

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google ॲप उघडा .
 2. तळाशी उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
 3. स्वारस्ये आणि त्यानंतर तुमची स्वारस्ये वर टॅप करा.
 4. “तुमच्या ॲक्टिव्हिटीवर आधारित” अंतर्गत नवीन विषय फॉलो करण्यासाठी, जोडा Add वर टॅप करा .
  • Discover मध्ये एखादा विषय लपवण्यासाठी, ब्लॉक करा वर टॅप करा .

तुमच्या ब्राउझरमध्ये

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरील ब्राउझरमध्ये, google.com वर जा.
 2. सर्वात वरती डावीकडे, मेनू menu icon आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
 3. “Discover” अंतर्गत, स्वारस्ये व्यवस्थापित करा आणि त्यानंतर तुमची स्वारस्ये वर टॅप करा.
 4. “तुमच्या ॲक्टिव्हिटीवर आधारित” अंतर्गत नवीन विषय फॉलो करण्यासाठी, जोडा Add वर टॅप करा .
  • Discover मध्ये एखादा विषय लपवण्यासाठी, ब्लॉक करा वर टॅप करा .
तुमच्या ब्राउझरमधून विषय अनफॉलो करा
 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरील तुमच्या ब्राउझरमधून google.com वर जा

 2. मेनू मेनू वर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज.

 3. "Discover" अंतर्गत स्वारस्ये व्यवस्थापित करा वर टॅप करा आणि त्यानंतर तुमची स्वारस्ये.

 4. "तुम्ही फॉलो करत असलेले विषय" याच्या अंतर्गत तुम्हाला अपडेट पाहायचे नसलेल्या कोणत्याही विषयाच्या चौकटीतली खूण काढून टाका.

विशिष्ट विषय किंवा स्त्रोतांकडून स्टोरीज मिळणे थांबवा
 1. तुमचे Google ॲप उघडा किंवा तुमच्या ब्राउझरमधून google.com वर जा.
 2. कार्डच्या तळाशी उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर [विषय] मध्ये स्वारस्य नाही किंवा [स्रोत] वरील बातम्या दाखवू नका वर टॅप करा.

टीप: हे वैशिष्ट्य कदाचित सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये उपलब्ध नसेल.

तुम्ही काढून टाकलेले विषय किंवा स्त्रोत पुन्हा मिळवा

Google अॅपमध्ये

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमचे Google ॲप उघडा.
 2. आणखी आणखी वर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतरस्वारस्ये आणि त्यानंतर लपवलेले
 3. तुम्हाला जो विषय किंवा स्रोत परत पाहायचा आहे त्याच्या शेजारी दाखवा दाखवा वर टॅप करा.

तुमच्या ब्राउझरमध्ये

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरील तुमच्या ब्राउझरमधून google.com वर जा.
 2. मेनू मेनू वर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज.
 3. "Discover" अंतर्गत स्वारस्ये व्यवस्थापित करा आणि त्यानंतर वर टॅप करालपलेले.
 4. तुम्हाला जो विषय किंवा स्रोत परत पाहायचा आहे त्याच्या शेजारी दाखवा दाखवा वर टॅप करा.

तिसरी पायरी: Discover मध्ये तुम्हाला विषय किती वारंवार मिळतात ते निवडा

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google ॲप उघडा किंवा तुमच्या ब्राउझरमध्ये google.com वर जा.
 2. तुम्हाला आवडलेल्या कार्डच्या तळाशी उजवीकडे, लाइक आवडते वर टॅप करा.

तुमचे लाइक शोधण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी, google.com/search/contributions/reactions ला भेट द्या.

तुम्हाला Discover मध्ये काय दाखवायचे हे Google कसे ठरवते

Discover मध्ये काय दाखवायचे हे जाणून घेण्यासाठी, Google तुमच्या डिव्हाइसवरील आणि अन्य Google उत्पादनांवरील माहिती वापरते.

तुमच्या Google खात्यामध्ये स्टोअर केलेला डेटादेखील वापरते. हा डेटा अशा सेटिंग्जवर आधारित आहे जे तुम्ही बदलू किंवा सुरु किंवा बंद करू शकता. या सेटिंग्जमध्ये हे समाविष्ट असू शकते:

Discover बंद करा

तुम्हाला तुमच्या स्वारस्यांसाठी अपडेट पहायची नसल्यास किंवा पर्सनलाइझ स्टोरीज मिळवायच्या नसल्यास, Discover बंद कसे करावे ते जाणून घ्या.

संबंधित लेख