सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google वर इमेज वापरून शोधणे

तुम्ही Google Lens वापरून इमेज किंवा तुमच्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या रोपाचा फोटो घेऊ शकता आणि त्याचा वापर माहिती व त्याच्यासारख्या इतर इमेज शोधण्यासाठी करू शकता.

तुम्ही शोधता, तेव्हा तुम्हाला काय आढळते

तुमच्या परिणामांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • इमेजमधील गोष्टींसाठी शोध परिणाम
  • एकसारख्या इमेज
  • अशा वेबसाइट ज्यांवर ती इमेज किंवा तिच्यासारखी इमेज आहे

कंपॅटिबल ब्राउझर

तुम्ही अनेक ब्राउझरवर Lens वापरून व्हिज्युअली शोधू शकता, जसे की:
  • Chrome
  • Firefox
  • Safari
  • Edge

एखादी इमेज अपलोड करणे

  1. Google.com वर जा.
  2. इमेजद्वारे शोधा वर क्लिक करा.
  3. फाइल अपलोड करा वर क्लिक करा.
  4. इमेज निवडा.
  5. उघडा किंवा निवडा वर क्लिक करा.

एखादी इमेज ड्रॅग करून ड्रॉप करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुम्हाला शोधायची असलेली इमेज वापरून फाइल शोधा.
  2. इमेजवर क्लिक करा.
  3. इमेज सर्च बॉक्सवर ड्रॅग करा.

URL वापरून शोधणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुम्हाला वापरायच्या असलेल्या इमेजसह वेबसाइटवर जा.
  2. URL कॉपी करण्यासाठी, इमेजवर राइट-क्लिक करा आणि इमेजचा ॲड्रेस कॉपी करा वर क्लिक करा.
  3. Google.com वर जा.
  4. इमेजद्वारे शोधा वर क्लिक करा.
  5. टेक्स्ट बॉक्समध्ये, “इमेज लिंक पेस्ट करा” मध्ये URL पेस्ट करा.
  6. शोधा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही तुमच्या ब्राउझिंग इतिहासामध्ये शोधत असलेल्या URLs ब्राउझर सेव्ह करत नाही. आमची उत्पादने आणि सेवा आणखी चांगल्या करण्यासाठी Google हे URLs स्टोअर करू शकते.

वेबसाइटवरील एखादी इमेज वापरून शोधणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Chrome ब्राउझरवर जा.
  2. तुम्हाला जी इमेज वापरायची आहे, ती इमेज असलेल्या वेबसाइटवर जा.
  3. इमेजवर राइट-क्लिक करा.
  4. साइडबारमध्ये परिणाम दाखवण्यासाठी, Google वापरून इमेज शोधा वर क्लिक करा.

शोध परिणामांमध्ये एखादी इमेज वापरून शोधणे

  1. Google.com वर जा.
  2. इमेज शोधा.
  3. इमेजवर क्लिक करा.
  4. संबंधित इमेज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
  5. परिणाम पेजवर परत जाण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, बंद करा Close वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4422647143450222923
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false