सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google ची ऑटोकंप्लीट पूर्वानुमाने व्यवस्थापित करणे

ऑटोकंप्लीटसह, तुम्ही Google Search आणखी जलद एंटर करू शकता. तुम्ही विशिष्ट ऑटोकंप्लीट पूर्वानुमाने बंद करू शकता किंवा काढून टाकू शकता अथवा तुमच्या पूर्वानुमानाची तक्रार नोंदवू शकता.

ऑटोकंप्लीट बद्दल अधिक जाणून घ्या.

वैयक्तिक परिणाम बंद करा

महत्त्वाचे: 'वैयक्तिक परिणाम" बंद असतात, तेव्हा तुम्हाला Google Search मध्ये तुमच्या मागील शोधांवर आधारित पर्सनलाइझ केलेली पूर्वानुमाने किंवा शिफारशी मिळणार नाहीत. "वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी" सुरू असल्यास, तुमचा शोध इतिहास हा तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केला जातो आणि तो इतर Google सेवांवर तुम्हाला आणखी पर्सनलाइझ केलेले अनुभव देऊ शकतो. तुमची वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी कशी पाहावी व नियंत्रित करावी ते जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्यास आणि "वैयक्तिक परिणाम" सुरू असल्यास, तुम्हाला Google Search मध्ये पर्सनलाइझ केलेली पूर्वानुमाने आणि शिफारशीदेखील मिळू शकतात. तुम्हाला पूर्वानुमाने आणि शिफारशी मिळवायच्या नसल्यास, वैयक्तिक परिणाम बंद करा.

ट्रेंडिंग शोध बंद करा

तुम्हाला ट्रेंडिंग शोध पाहायचे नसल्यास, तुम्ही तुमची सेटिंग्ज बदलू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, google.com वर जा.
  2. तळाशी, सेटिंग्ज आणि त्यानंतर Search सेटिंग्ज आणि त्यानंतर इतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "डेस्कटॉप" अंतर्गत, ट्रेंडिंग शोधांसह ऑटोकंप्लीट बंद करा.

संबंधित शोध बंद करा

तुम्ही Google वर शोधता, तेव्हा तुमच्या Google खाते मधून साइन आउट केलेले असल्यास, तुम्हाला तुमच्या अलीकडील शोधाशी संबंधित शिफारशी आढळू शकतात. तुम्हाला त्या मिळवायच्या नसल्यास, शोध कस्टमायझेशन बंद करा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, google.com वर जा.
  2. तळाशी, सेटिंग्ज आणि त्यानंतर Search सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. Search कस्टमायझेशन बंद करा.

पूर्वानुमानाची तक्रार करणे

अयोग्य पूर्वानुमाने रोखण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत असलो तरीही, आम्हाला ते नेहमीच शक्य होत नाही. पूर्वानुमान ऑटोकंप्लीट धोरणे यांपैकी एखाद्याचे उल्लंघन करते असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्याची तक्रार करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, google.com वर जा.
  2. शोध बारमध्ये, शोध एंटर करा.
  3. पूर्वानुमाने शोध बारच्या खाली दिसतात. पूर्वानुमानाच्या खाली, अनुचित पूर्वानुमानांची तक्रार करा वर क्लिक करा.
  4. तुमचा फीडबॅक द्या.
  5. पाठवा वर क्लिक करा.

आम्ही तुमच्या फीडबॅकचे विश्लेषण करू, पण तक्रार केलेली पूर्वानुमाने आपोआप काढून टाकणार नाही.

मला पूर्वानुमानाबाबत कायदेशीर समस्या आहे

तुम्हाला बेकायदेशीर वाटणारा आशय काढून टाकण्याची विनंती करण्यासाठी, हा फॉर्म भरा.

संबंधित स्रोत 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4077628238854674742
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false