तुम्ही नेव्हिगेट करत असताना Google Assistant वापरणे

तुम्ही ड्राइव्ह करत असताना Google Assistant वापरून माहिती शोधू शकता आणि कामे करून घेऊ शकता. Google Maps मध्ये Assistant ला प्रश्न विचारा आणि कामे करण्यास सांगा, जेणेकरून तुम्हाला रस्त्यावर लक्ष केंद्रित करता येईल.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही. 

तुम्ही ड्राइव्ह करत असताना Assistant ड्रायव्हिंग मोड तुम्हाला तुमच्या कृती करण्यात मदत करतो. तुमचा आवाज वापरून, तुम्ही मेसेज वाचू आणि पाठवू शकता, कॉल करू शकता आणि मीडिया नियंत्रित करू शकता.

महत्त्वाचे: काही वैशिष्टे ही सर्व भाषा, देश किंवा पात्र Android डिव्हाइसवर उपलब्ध नाहीत.

तुम्हाला काय आवश्यक आहे

पुढील गोष्टींसह Android फोन:

  • Android ची 9.0 किंवा त्यापेक्षा वरची आवृत्ती
  • ४ GB किंवा त्याहून जास्त रॅम
  • फक्त पोर्ट्रेट मोड
  • ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, युनायटेड किंगडम किंवा युनायटेड स्टेट्स यांमधील स्थान

टिपा:

  • तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीकरिता, Assistant ड्रायव्हिंग मोडमध्ये असताना तुमचा फोन डॉक करा.
  • मेसेज सूचना मिळवण्यासाठी:
    • सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर अ‍ॅप्स आणि सूचना आणि त्यानंतर प्रगत आणि त्यानंतर विशेष अ‍ॅप अ‍ॅक्सेस आणि त्यानंतर सूचना अ‍ॅक्सेस आणि त्यानंतर Google वर टॅप करा.
    • सूचना अ‍ॅक्सेसला अनुमती द्या सुरू करा.
  • तुमच्या संपर्कांना कॉल करण्यासाठी आणि मेसेज पाठवण्यासाठी : डिव्हाइसमधील संपर्कांना परवानगी द्या.

Turn on or off Driving mode in Google Maps

  1. On your Android phone or tablet, open the Google Maps app Maps.
  2. Tap your profile picture or initial खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Settings Settings आणि त्यानंतर Navigation settings आणि त्यानंतर Google Assistant settings.
  3. Turn on or off Driving mode.
Google Assistant's ड्रायव्हिंग मोड वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google Assistant शी बोलणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. एखाद्या ठिकाणी नेव्हिगेट करणे.
  3. मायक्रोफोन Mic वर टॅप करा.
  4. Google Assistant ला एखाद्या गोष्टीमध्ये मदत करण्यास सांगा.

महत्त्वाचे: Google Assistant सध्या CarPlay साठी उपलब्ध नाही.

Google Assistant कडून मदत मिळवा

टीप: वेब उत्तरांसाठी, तुम्ही Google Assistant अ‍ॅप उघडून अधिक माहिती मिळवू शकता.

  • "मी भाग्यवान."
  • "हवामान कसे आहे?" किंवा "सिअ‍ॅटलमध्ये हवामान कसे आहे?"
  • "माझी पुढील मीटिंग कधी आहे?"

प्रवास आणि जवळपासची ठिकाणे

  • “जवळील पेट्रोल पंप.”
  • “[ठिकाणाचे नाव] कधी बंद होते?”
  • "मार्ग अवलोकन दाखव" किंवा "पर्यायी मार्ग दाखव."

दिशानिर्देश आणि नेव्हिगेशन

  • "माझे पुढील वळण कोणते आहे?" किंवा “पुढील पायरी.”
  • “मला तेथे जाण्यासाठी किती वेळ लागेल?”
  • "घराकडे जाताना रहदारी कशी आहे?"
  • "रहदारी दाखव" किंवा "रहदारी लपव."
  • "उपग्रह दृश्य दाखव" किंवा "उपग्रह दृश्य लपव."
  • "टोल टाळा" किंवा "टोल भरा."
  • "तोंडी मार्गदर्शन म्यूट कर" किंवा "तोंडी मार्गदर्शन अनम्यूट कर."
  • "रीसेंटर करा."
  • “दिशानिर्देशांची सूची दाखव.”
  • "महामार्ग टाळा" किंवा "महामार्ग वापरा."
  • “माझे गंतव्यस्थान काय आहे?” किंवा “माझे गंतव्यस्थान किती दूर आहे?”
  • "नेव्हिगेशनमधून बाहेर पड."
  • “मी कुठे आहे?”
  • “आपण पोहोचलो का?”
  • “मदत कर.”

तुम्ही Google Assistant ला माहिती आणि दररोजच्या कामांमध्ये मदतीसाठीदेखील विचारू शकता. तुम्ही आणखी काय विचारू शकता ते जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14789763497647950017
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false