दस्तावेजात शीर्षक, मथळा किंवा आशय सारणी जोडा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

आता आपण आपला दस्तावेज शीर्षके,हेडिंग्ज आणि मजकूर सारणी या सारख्य़ा मजकूर शैलींसह व्यवस्थापित करू शकता.

शीर्षक किंवा हेडिंग बनवा

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप मधील दस्तावेज उघडा.
  2. आपल्याला बदलायचा आहे तो मजकूर निवडा.
  3. टूलबार वर,फॉर्मॅट फॉरमॅटवर टॅप करा.
  4. मजकूर आणि त्यानंतर शैली वर टॅप करा.
  5. एका मजकूर शैली वर टॅप करा:
    • सामान्य मजकूर
    • शीर्षक
    • सबटायटल
    • शीर्षलेख 1-6
  6. मजकूर शैली अपडेट केली जाईल

आशय सारणी जोडा

आशयांच्या टेबलमधील प्रत्येक आयटम तुमच्या दस्तऐवजामधील शीर्षक आणि हेडिंग्जशी लिंक होतो.

टीप:आशय सारणी वापरण्यासाठी,प्रिंट लेआऊट ऑन असला पाहिजे आणि दस्तावेजात हेडिंगसह मजकूर किंवा शीर्षक शैली फॉर्मॅटिंग समाविष्ट असले पाहिजेत. मुद्रण लेआउट कसा सुरू करायचा ते जाणून घ्या.

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप मधील दस्तावेज उघडा.
  2. दस्‍तावेज टॅप करा.
  3. तळाशी उजवीकडे, संपादन संपादित करा वर टॅप करा.
  4. आपणास जेथे आशय सारणी हवी आहे तिथे टॅप करा.
  5. वर उजवीकडे, जोडा
  6. आशय सारणीवर टॅप करा.
  7. आपल्याला आशय सारणी कशी दिसायला हवी ते निवडा.
आशय सारणी संपादित करा

आशय सारणी संपादित करण्यासाठी आपण आपल्या दस्तावेजातील हेडिंग्ज अपडेट करणे गरजेचे आहे.

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप मधील दस्तावेज उघडा.
  2. आपल्या दस्तावेजास एक हेडींग जोडा.
  3. आपल्या आशय सारणीत कोठेही टॅप करा आणि त्यानंतर आशय सारणी अपडेट करा.

संबंधित लिंक्स

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14167475400801644759
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false