सेव्ह केलेली पेमेंट माहिती आणि पासवर्डशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही Chrome मध्ये तुमची संपर्क, पेमेंट आणि साइन-इनशी संबंधित माहिती सेव्ह करू शकता. तुम्ही Chrome ला तुमची माहिती लक्षात ठेवण्याची अनुमती दिल्यावर काही समस्या आल्यास, ही निराकारणे वापरून पाहा.

पासवर्डशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही Chrome मधील तुमचे पासवर्ड सेव्ह करू शकता किंवा हटवू शकता. सेव्ह केलेले पासवर्ड कसे व्यवस्थापित करावेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

Chrome तुमचे पासवर्ड सेव्ह करण्याची सुविधा देत नाही

तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला आपोआप न विचारल्यास, तुम्ही तुमचा पासवर्ड Chrome मध्ये तरीही सेव्ह करू शकता.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्हाला ज्या वेबसाइटवरील पासवर्ड सेव्ह करायचा आहे त्या वेबसाइटवर तुमची माहिती एंटर करा.
  3. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, पासवर्ड Save your password आणि त्यानंतर सेव्ह करा निवडा.

तुम्हाला की आयकन दिसत नसल्यास, तुमचा पासवर्ड हटवा आणि पुन्हा साइन इन करण्याचा प्रयत्न करा.

तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड संपादित करा किंवा हटवा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल आणि त्यानंतर पासवर्ड Passwords निवडा.
  3. सेव्ह केलेले पासवर्ड संपादित करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी अधिकआणखी आणि त्यानंतर काढून टाका किंवा पासवर्ड संपादित करा निवडा.

Chrome ला तुमचे पासवर्ड सेव्ह करण्याची सुविधा देण्यापासून थांबवा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल आणि त्यानंतर पासवर्ड Passwords वर क्लिक करा.
  3. डावीकडे, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर बंद करा.

Chrome तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड सुचवत नाही

तुमच्या पासवर्डच्या मजकूर फील्डवर क्लिक करा. तुमच्या सेव्ह केलेल्या माहितीच्या आधारावर तुम्हाला सूचनांची सूची दिसेल.

तुम्हाला तरीही सूचना दिसत नसल्यास, Chrome ला कदाचित वेबसाइटवरील योग्य फील्ड डिटेक्ट करता येत नसतील.

या सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही तुमची सेव्ह केलेली माहिती पाहू शकता:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल आणि त्यानंतर पासवर्ड Passwords वर क्लिक करा.
  3. वेबसाइटच्या उजवीकडे, पूर्वावलोकन करा Preview वर क्लिक करा.

पेमेंट आणि संपर्क माहितीशी संबंधित समस्यांचे निराकरण करा

तुम्ही Chrome मध्ये तुमची पेमेंट माहिती सेव्ह करू शकता, संपादित करू शकता किंवा हटवू शकता.

Chrome हे तुम्हाला तुमची पेमेंट किंवा पत्त्याशी संबंधित माहिती सेव्ह करण्याची सुविधा देत नाही

तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले असल्यास, तुम्ही Google Pay वर तुमचे कार्ड जोडून ते वापरू शकता:
  1. pay.google.com वर जा.
  2. तुमची माहिती जोडा:
    • पेमेंट पद्धत: पेमेंट पद्धती आणि त्यानंतर पेमेंट पद्धती जोडा निवडा.
    • पत्ता: पत्ता आणि त्यानंतर पत्ते जोडा निवडा. 
Google Pay वर तुमच्या पेमेंट पद्धती सेव्ह केल्याने काय होते ते जाणून घ्या.
तुम्ही तुमची पेमेंट माहितीदेखील जोडू शकता, जेणेकरून, ती फक्त तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केली जाईल आणि तुम्हाला तुमची सेव्ह केलेली पेमेंट माहिती इतर डिव्हाइसवर सापडणार नाही. Chrome मध्ये कार्ड कशी जोडावी, संपादित करावी आणि हटवावी याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही Chrome मध्ये सेव्ह केलेली पेमेंट माहिती जोडा किंवा बदला

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods किंवा पत्ते आणि आणखी बरेच काही Addresses and more निवडा.
  3. माहिती जोडा, संपादित करा किंवा हटवा:
    • जोडा: "पेमेंट पद्धती" किंवा "पत्ते" च्या बाजूला जोडा निवडा.
    • संपादित करा: कार्ड किंवा पत्त्याच्या बाजूला, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर संपादित करा निवडा.
    • हटवा: कार्ड किंवा पत्त्याच्या बाजूला, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर हटवा निवडा.

तुम्ही पत्ता जोडल्यास, संपादित केल्यास किंवा हटवल्यास आणि तुम्ही तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन केले असल्यास, तुम्ही तेच खाते वापरून Chrome मध्ये साइन इन केलेल्या इतर डिव्हाइसवर तुमचे बदल दिसतात.

तुमची सेव्ह केलेली पेमेंट माहिती संपादित करा

तुमची सेव्ह केलेली पेमेंट माहिती योग्य नसल्यास, तुम्ही Chrome मधील तुमची माहिती संपादित करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods किंवा पत्ते आणि बरेच काही Addresses and more निवडा.
  3. चुकीच्या आयटमच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा निवडा.

तुमची पेमेंट पद्धत Google Pay वर सेव्ह केली असल्यास, तुम्हाला Google Pay शी लिंक करावे लागू शकते किंवा pay.google.com वर तुमची माहिती बदलावी लागेल.

Chrome ला तुमची पेमेंट माहिती सेव्ह करण्याची सुविधा देण्यापासून थांबवा

तुम्हाला तुमची माहिती Chrome मध्ये कधीच सेव्ह करायची नसल्यास, तुम्ही सूचना बंद करू शकता:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods वर क्लिक करा.
  3. पेमेंट पद्धती सेव्ह करा आणि भरा बंद करा.

Chrome तुमच्या सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती सुचवत नाही

तुमच्या पेमेंट पद्धतीच्या मजकूर फील्डवर क्लिक करा. तुमच्या सेव्ह केलेल्या माहितीच्या आधारावर तुम्हाला सूचनांची सूची दिसेल.

तुम्हाला तरीही सूचना दिसत नसल्यास, Chrome ला कदाचित वेबसाइटवरील योग्य फील्ड डिटेक्ट करता येत नसतील.

या सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही तुमची सेव्ह केलेली माहिती पाहू शकता:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल आणि त्यानंतर पेमेंट पद्धतीPayment methods वर क्लिक करा.

पेमेंटमधील एररचे निराकरण करा

तुम्हाला ऑनलाइन खरेदी करताना समस्या येत असल्यास, तुमचे कार्ड किंवा साइटमध्ये समस्या असू शकते.

तुमच्या क्रेडिट कार्डवरील $० किंवा $१ चे अपरिचित शुल्क

$० किंवा $१ चे तात्पुरते शुल्क आकारून Google Pay हे तुमचे क्रेडिट कार्ड वैध असल्याचे कंफर्म करते. तुमची बँक कोणती आहे त्यानुसार, ते एक ते सात व्यवसाय दिवसांमध्ये नाहीसे होईल.

"GOOGLE *तात्पुरता होल्ड" माझ्या कार्डवर दिसणे
तुम्ही Chrome मध्ये कार्ड आपोआप एंटर किंवा सेव्ह करता, तेव्हा Google हे कमी मूल्याचे ऑथोरायझेशन करू शकते. तुम्ही कार्डचे कायदेशीर मालक आहात याची खात्री करण्यासाठी हा सुरक्षेशी संबंधित उपाय आहे. ऑथोरायझेशन Google द्वारे लवकरच रद्द केले जाते.

"लॉग इन सुरक्षित नाही" किंवा "पेमेंट सुरक्षित नाही" एरर

तुम्हाला "लॉग इन सुरक्षित नाही" किंवा "पेमेंट सुरक्षित नाही" असा मेसेज दिसल्यास, सुरक्षा स्थिती पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15685219114770214714
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false