साइड पॅनलमध्ये वाचन मोड वापरणे

वाचन मोड वापरून Chrome वर तुमचा वाचन अनुभव कस्टमाइझ करा. हे वैशिष्ट्य सोयीस्कररीत्या साइड पॅनल मध्ये स्थित आहे आणि ते तुम्हाला पुढील गोष्टी करण्यात मदत करते:

  • मजकुरावर आणखी सहजपणे फोकस करणे
  • स्क्रीनवरील इमेज आणि व्हिडिओ यांमुळे येणारे व्यत्यय कमी करणे
  • पर्यायी टाइपफेस आणि फॉंटचा आकार निवडणे
  • अक्षर आणि वाक्यामधील अंतर अ‍ॅडजस्ट करणे
  • बॅकग्राउंडचा रंग निवडणे

महत्त्वाचे: ही सेटिंग्ज तुम्हाला साइड पॅनलमध्ये वाचायच्या असलेल्या मजकुरावरच लागू होतात. ती Chrome मधील इतर कोणत्याही आशयावर किंवा साधारण वेबसाइटवर लागू होणार नाहीत.

वाचन मोड व्यवस्थापित करणे

तुम्ही साइड पॅनल मध्ये वाचन मोड वापरता, तेव्हा तुम्ही आणखी सहजपणे वाचण्यासाठी फॉंट सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome Chrome उघडा.
  2. तुम्हाला वाचायचा असलेला मजकूर असलेल्या वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर आणखी टूलआणि त्यानंतर वाचन मोड निवडा.
  4. "वाचन मोड" या अंतर्गत, टूलबारचा वापर पुढील गोष्टी करण्यासाठी करा:
    • फॉंट अ‍ॅडजस्ट करणे: डाउन अ‍ॅरो Down arrow निवडा.
    • फॉंटचा आकार अ‍ॅडजस्ट करणे: फॉंटचा आकार वाढवण्यासाठी निवडा आणि तो कमी करण्यासाठी निवडा.
    • वाचन मोड च्या बॅकग्राउंडचा रंग बदलणे: निवडा.
    • वाक्यांमधील अंतर बदलणे: निवडा.
    • अक्षरांमधील अंतर बदलणे: निवडा.

टीप: वाचन मोड पिन करण्यासाठी, साइड पॅनलच्या सर्वात वरती उजवीकडे, टूलबारवर पिन कराPin निवडा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10953210191960705583
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false