Google Assistant तुमच्या गोपनीयतेसाठी कसे डिझाइन केले आहे

तुमची माहिती खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी Google Assistant तयार केले आहे. Google Assistant हे Google ला डेटा पाठवते तेव्हा तो डेटा नियंत्रित करण्यासाठी तुम्ही Google Assistant ने युक्त डिव्हाइसमध्ये माइक म्यूट करण्याचे बटण आणि कॅमेरा स्विच यांसारखी बिल्ट-इन असलेली वैशिष्ट्ये तसेच Google Assistant ची सेटिंग्ज वापरू शकता.

Google Assistant तुमचा डेटा खाजगी कसा ठेवते

Google Assistant आणि Google Home, Nest Mini, Nest Hub, Nest Audio व यांसारख्या आणखी बऱ्याच Google Assistant ने युक्त डिव्हाइसशी संबंधित असलेल्या गोपनीयता आणि सुरक्षा यांवर आधारित काही सर्वात महत्त्वाच्या समस्यांचे आम्हाला स्पष्टपणे निराकरण करायचे आहे.

तुम्ही विचारले: Google Assistant डिव्हाइसचा कॅमेरा नेहमी स्ट्रीम करत असतो का?

तुम्ही विचारले: Google Assistant नेहमी माझे बोलणे ऐकत असते का?

Google Assistant हे “Ok Google” ऐकण्यासारखे अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट करेपर्यंत स्टँडबाय मोडमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी डिझाइन केले आहे. Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होते, तेव्हा तुमच्या डिव्हाइसवरील स्टेटस इंडिकेटर तुम्हाला सूचना देतो. ते स्टँडबाय मोडमध्ये असते तेव्हा, तुम्ही Google सर्व्हर किंवा इतर कोणाशी जे काही बोलता ते पाठवणार नाही. अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यानंतर, Google Assistant हे स्टँडबाय मोडमधून बाहेर पडते आणि तुमची विनंती Google सर्व्हरला पाठवते. "Ok Google” सारखा आवाज आल्यास किंवा अनपेक्षित मॅन्युअल अ‍ॅक्टिव्हेशन झाल्यासदेखील असे घडू शकते.

तुम्हाला तुमचा आवाज वापरून Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट करायचे नसल्यास, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील माइक म्यूट करू शकता किंवा "Ok Google" बंद करू शकता. व्हॉइस अ‍ॅक्टिव्हेशन कशी बंद करावीत याबद्दल जाणून घ्या.

तुम्ही विचारले: मला करायचे नसतानाही Google Assistant का अ‍ॅक्टिव्हेट होते?

तुम्हाला करायचे नसतानाही Google Assistant कदाचित अ‍ॅक्टिव्हेट होते, कारण तुम्हाला त्याची मदत हवी असल्याचे ते चुकून डिटेक्ट करते. उदाहरणार्थ, तेथे असलेल्या गोंगाटामधून "Ok Google" यासारखे आवाज येत असल्यास किंवा तुम्ही चुकून तुमचे डिव्हाइस मॅन्युअली अ‍ॅक्टिव्हेट केल्यास, Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होऊ शकते. अनपेक्षित अ‍ॅक्टिव्हेशन कमी करण्यासंदर्भात आम्ही सातत्याने काम करत आहोत. Google Assistant अनपेक्षितपणे अ‍ॅक्टिव्हेट झाल्यास, "Ok Google, ते तुझ्यासाठी नव्हते" असे म्हणू शकता आणि Google Assistant ने Google ला पाठवलेली शेवटची गोष्ट ते हटवेलमाझी अ‍ॅक्टिव्हिटी. Google Assistant हे “Ok Google” च्या बाबतीत किती संवेदनशील असेल ते कसे अ‍ॅडजस्ट करावे याबद्दल जाणून घ्या.

Google Assistant तुमची माहिती खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित कशी ठेवते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, सुरक्षितता केंद्र येथे भेट द्या.

तुमचे Google Assistant डिव्हाइस नियंत्रित करणे

कॅमेरा बंद करणे

कॅमेरा असलेल्या Google Nest कनेक्टेड होम डिव्हाइसवर, तुम्ही Google Nest Hub Max वर तुमचा कॅमेरा बंद करणे हे कधीही करू शकता. तुमच्याकडे तृतीय पक्षाद्वारे तयार केलेले डिव्हाइस असल्यास, तुमच्या Google Assistant डिव्हाइससाठी उत्पादक शी संपर्क साधा.

Google Assistant साठी व्हॉइस अ‍ॅक्टिव्हेशन बंद करणे

Google Assistant स्टँडबाय मोडमध्ये असते, तेव्हा अ‍ॅक्टिव्हिटेशन डिटेक्ट करण्यासाठी तुमचे डिव्हाइस ऑडिओच्या लहान स्निपेटवर प्रक्रिया करते, जसे की तुम्ही "Ok Google" म्हणता. तुमच्या डिव्हाइसने या ऑडिओ स्निपेटवर प्रक्रिया करणे तुम्हाला थांबवायचे असल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले किंवा स्मार्ट क्लॉकवर माइक म्यूट करणे. तुमच्या डिव्हाइसच्या मागच्या बाजूस असलेले, मायक्रोफोनचे स्विच बंद करणे. मायक्रोफोन बंद असतो तेव्हा स्विच साधारणपणे नारिंगी किंवा लाल असते. Google Nest किंवा Home डिव्हाइसवर माइक कसा बंद करावा याबद्दल जाणून घ्या.
  • तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर "Ok Google" बंद करणे.
    1. "Ok Google, Google Assistant सेटिंग्ज उघडा" असे म्हणा.
    2. Voice Match वर टॅप करा.
    3. Ok Google बंद करा.

टीप: तुम्ही "Ok Google" बंद केल्यास, तुम्ही इतर मार्गांनी Assistant अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. तुमच्या डिव्हाइसवर Google Assistant कसे अ‍ॅक्टिव्हेट करावे याबद्दल जाणून घ्या.

Google Assistant ची “Ok Google” च्या बाबतीत संवेदनशीलता अ‍ॅडजस्ट करणे

वेगवेगळ्या गोंगाटाच्या वातावरणामुळे "Ok Google" यासारखा आवाज असलेल्या वाक्यांच्या बाबतीत Google Assistant ने युक्त डिव्हाइस किती संवेदनशील आहेत हे बदलू शकते. स्पीकर किंवा स्मार्ट डिस्प्लेवर, तुम्ही तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या वातावरणानुसार सर्वोत्तम काम करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसची संवेदनशीलता अ‍ॅडजस्ट करू शकता. Google Assistant ची “Ok Google” च्या बाबतीत संवेदनशीलता कशी बदलावी याबद्दल जाणून घ्या.

तुमची Google Assistant ॲक्टिव्हिटी हटवणे

तुम्ही वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, तुमचे व Google Assistant चे संवाद तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केले जाऊ शकतात आणि तुमच्या माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी वर दाखवले जाऊ शकतात. तुम्ही तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी कधीही हटवू शकता किंवा ठरावीक कालावधीनंतर तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ऑटो-डिलीट करण्याचे निवडू शकता. तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी कशी हटवावी याबद्दल जाणून घ्या.

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कशी हटवली जाते याबद्दल जाणून घ्या.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2310014796031660280
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1633398
false
false