Google जाहिराती ठेवल्या आहेत, त्याच साइट किंवा पेजवर तुम्ही Google च्या नसलेल्या जाहिराती ठेवू शकता. आम्ही संलग्न किंवा मर्यादित मजकूर असलेल्या लिंकना अनुमती देतो. तुम्ही AdSense द्वारे तुमच्या आशयावरून कमाई करता, तेव्हा तुम्ही Google प्रकाशक धोरणे यांचे पालन करणे आवश्यक असते. कृपया आमची जाहिरातीच्या स्थान नियोजनासंबंधित धोरणे यांचेदेखील पुनरावलोकन करा.
तुमचे जाहिरात नेटवर्क आधीपासून तुमच्या पेजवर Google जाहिराती दाखवत असेल, तरीही तुम्ही AdSense मध्ये सामील होऊन आमच्या प्रोग्रामद्वारे तुमच्या साइटवर जाहिराती दाखवू शकता. मात्र आमचे इन्व्हेंटरी मूल्य धोरण यानुसार, तुम्ही तुमच्या पेजवर आशयाहून अधिक जाहिराती ठेवू शकत नाही.
लक्षात ठेवा, की Google जाहिराती थेट सर्व्ह केल्यामुळे तुमच्या जाहिरात नेटवर्कच्या संदर्भात उद्भवणार्या कोणत्याही करारविषयक समस्यांचे निराकरण करणे ही तुमची जबाबदारी आहे.