सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

तुमच्या AdSense खात्यामध्ये होल्डवर असलेले पेमेंट का आहे

तुमची पेमेंट पुढील कारणांसाठी होल्डवर ठेवली जाऊ शकतात:

यावर जा: कर | पेमेंट | पालन

Tax कर

कारणdo this काय तपासावेdo this कसे काढून टाकावे
तुम्ही तुमची कर माहिती सबमिट केलेली नाही. तुमचा पेमेंटचा ॲड्रेस हा Google ने तुम्हाला ठरावीक कर माहिती पुरवण्याची आवश्यकता असू शकते असा देश यामध्ये आहे का? Google कडे तुमची कर माहिती सबमिट करणे हे करा.

payments पेमेंट

कारणdo this काय तपासावेdo this कसे काढून टाकावे
तुम्ही तुमच्या ओळखीची पडताळणी केलेली नाही. तुम्ही Google कडे आवश्यक दस्तऐवज सबमिट केले आहेत का?

तुमच्या ओळखीची पडताळणी करणे हे करा.

तुम्ही तुमच्या पत्त्याची पडताळणी केलेली नाही. तुम्हाला मेलमध्ये वैयक्तिक ओळख क्रमांक (PIN) मिळाला आहे का? तुमच्या पेमेंटच्या ॲड्रेसची पडताळणी करण्यासाठी तुमचा पिन एंटर करणे हे करा.
तुम्ही पेमेंट पद्धत सेट केलेली नाही. तुमच्या कमाईने पेमेंट पद्धत निवडण्यासंबंधी मर्यादा गाठली आहे का? तुमची पेमेंट पद्धत सेट करणे हे करा.
तुम्ही स्‍वयं-धारण काढून टाकलेले नाही. तुम्ही तुमची AdSense पेमेंट थांबवणे निवडले आहे का? पेमेंट पुन्हा मिळवणे सुरू करण्यासाठी स्‍वयं-धारण काढून टाका.
टीप: पेमेंटशी संबंधित इतर काही समस्यांसाठी तुम्ही होल्डवर असलेले पेमेंटदेखील पाहू शकता. तुमची पेमेंट होल्डवर असल्यास, तुम्हाला तुमच्या पेमेंट पेजवर इशारा दिसेल. होल्ड काढून टाकून पेमेंट मिळवण्यासाठी पात्र ठरण्याकरिता तुम्ही कोणत्या पायर्‍या पूर्ण करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी, सूचनेवर क्लिक करा.

policy पालन

कारणdo this काय तपासावेdo this कसे काढून टाकावे
तुमच्या खात्यावर पडताळणीसाठी होल्ड आहे.

तुमचे पेमेंट करता येण्यापूर्वी तुमची ओळख कंफर्म करणे हे करण्यासाठी, तुम्ही आमच्या Payments टीमला काही माहिती देणे आवश्यक आहे.

तुमच्या Google पेमेंट केंद्र वर सूचना आहे का?

तुम्हाला Google Payments टीमकडून तुमच्या वैयक्तिक माहितीची पडताळणी करण्यास सांगणारी विनंती मिळाली आहे का?

तुमच्या Google पेमेंट केंद्र वर जा आणि सूचनेमधील पायऱ्या फॉलो करा.
AdSense प्रोग्राम धोरणे यांचे पालन करण्यासाठी तुमच्या खात्याचे सध्या पुनरावलोकन केले जात आहे.

धोरणांचे पालन आणि चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सर्व खाती नियंत्रित केली जातात. काही वेळा, तुमच्या खात्याची तपासणी सुरू असताना तुमची पेमेंट तात्पुरती थांबवली जातात.

तुमच्या पेमेंट पेजवर सूचना आहे का? तुम्हाला कृती करण्याची आवश्यकता नाही. तुमचे खाते धोरणांचे पालन करत असल्यास आणि ट्रॅफिक वैध असल्यास, हे होल्ड तपासणीनंतर आपोआप काढून टाकले जाईल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14687629157922939356
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false