सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

अंदाजे वि. अंतिम कमाई

तुमच्या खात्यामधील अहवाल हे तुम्हाला तुमच्या खात्यातील सध्याच्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अंदाज देण्यासाठी तयार केले जातात. मात्र, तुमच्या खात्यातील परफॉर्मन्स अहवालांच्या टॅबच्या अंतर्गत आढळलेली अंदाजे कमाई ही महिन्याच्या शेवटपर्यंत निश्चित केली जात नाही, कारण महिन्याच्या शेवटी आम्ही अवैध क्लिक किंवा इंप्रेशन अ‍ॅडजस्ट करतो. अवैध क्लिकमधून आणि इंप्रेशनमधून मिळालेल्या कमाईचा परतावा प्रतिकूल परिमाण झालेल्या जाहिरातदारांना दिला जातो. तुम्हाला अंतिम कमाईचे पैसे दिले जातील याची आम्ही खात्री करतो आणि या अंतिम कमाईमध्ये सर्व वैध क्लिक आणि इंप्रेशनचा समावेश असतो. तुमच्या पेमेंट आणि व्यवहारासंबंधित इतिहासाच्या टॅबमध्ये अंतिम कमाईची रक्कम पोस्ट केली जाते.
चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटीसंबंधित कपातीमुळे तुमची अंदाजे कमाई आणि अंतिम कमाई यांमध्ये फरक निर्माण होऊ शकतो. आमचे जाहिरातदार हे फक्त वैध ट्रॅफिकसाठी पैसे देत असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही हे करतो, जे तुमचा समावेश असलेल्या आमच्या व्यापक जाहिरात व्यवस्थेचे संरक्षण करते.

प्रकाशकाच्या साइटवर जाहिरात दाखवलेल्या जाहिरातदाराने पेमेंट न केल्यास, अशा परिस्थितीमध्ये प्रकाशकाची कमाई अ‍ॅडजस्ट करण्याचा हक्कदेखील आम्ही राखून ठेवतो. या जाहिरातदारांनी चोरलेली क्रेडिट कार्ड वापरलेली असू शकतात किंवा त्यांची पेमेंट थकीत असू शकतात. वापरकर्ते, प्रकाशक आणि जाहिरातदारांसाठी व्यवस्था सुरक्षित ठेवण्याकरिता, असे प्रसंग दुर्मिळ असतील याची खात्री करण्यासाठी Google कठोर परिश्रम करते.

चुकीच्या ॲक्टिव्हिटी डिटेक्ट करणाऱ्या आमच्या सिस्टीमची अखंडता कायम राखण्यासाठी आणि वापरकर्त्यांना सिस्टीम टाळण्यापासून रोखण्याकरिता, प्रति दिन किंवा प्रति चॅनल किती कमाई ॲडजस्ट केली याचे तपशील आम्ही देऊ शकत नाही. जाहिरातदार, प्रकाशक आणि वापरकर्त्यांसाठी आमच्या AdSense साइटच्या नेटवर्कची व्यवस्था सुरक्षित व उपयुक्त ठेवण्याकरिता, आम्ही चुकीची ॲक्टिव्हिटी टाळण्यासाठीची संरक्षणे लागू केली आहेत.

मात्र, चुकीची अ‍ॅक्टिव्हिटी ओळखण्यात आणि कमी करण्यात मदत करण्यासाठी काही पायऱ्या येथे दिल्या आहेत:

  • मागील ९० दिवसांमध्ये ट्रॅफिकमध्ये झालेल्या कोणत्याही बदलांविषयी जाणून घेण्यासाठी Google Analytics वापरा. अज्ञात स्रोतांमुळे वाढलेल्या ट्रॅफिकवर/डाउनलोडवर लक्ष ठेवा.
  • नवशिक्यासाठी AdSense धोरणासंबंधित मार्गदर्शक याचे पुनरावलोकन करा. कृपया जाहिरातीच्या स्थान नियोजनासंबंधित धोरणे याचे पुनरावलोकन करा. जाहिरातीची खराब अंमलबजावणी केल्यामुळे चुकीची अ‍ॅक्टिव्हिटी निर्माण होते आणि तुम्ही याचे निराकरण करू शकता.
  • हा चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटीसंबंधित फॉर्म वापरून आमच्या ट्रॅफिक गुणवत्तेच्या तज्ञांकडे तुमच्या जाहिरातींवरील अवैध क्लिक किंवा इंप्रेशनची तक्रार नोंदवा. तुमच्या तक्रारीमध्ये शक्य असेल तेवढी जास्त माहिती पुरवा. तुम्ही पुरवलेल्या तपशिलांमुळे तुमच्या खात्याची तपासणी करण्यात आमच्या ट्रॅफिक गुणवत्ता टीमला मदत होईल. तुम्हाला त्यांच्याकडून वैयक्तिक प्रतिसाद मिळणार नाही, पण भविष्यात संदर्भासाठी तुमच्या खात्यामध्ये एक टीप जोडली जाईल.
ट्रॅफिक गुणवत्तेसंबंधित अतिरिक्त माहितीसाठी, कृपया जाहिरात ट्रॅफिक गुणवत्ता स्रोत केंद्र याला भेट द्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7854675456002525225
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false