YouTube Kids विषयी फीडबॅक पाठवणे

आम्ही नेहमी YouTube Kids मध्ये सुधारणा करण्याचे मार्ग शोधत असतो आणि तुम्ही आम्हाला अ‍ॅपबद्दल फीडबॅक देऊन मदत करू शकता. हा फीडबॅक म्हणजे तुम्हाला आलेल्या समस्यांपासून तुम्हाला पाहायच्या असलेल्या बदलांपर्यंत काहीही असू शकतो.

अ‍ॅपमध्ये आढळलेला कोणताही संभाव्य अयोग्य आशय फ्लॅग करण्यासाठी, कृपया अयोग्य व्हिडिओची तक्रार करणे ही प्रक्रिया वापरा.

आम्हाला तुमचा फीडबॅक कसा पाठवावा ते येथे दिले आहे:

  1. ॲपमधील कोणत्याही पेजच्या तळाच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या लॉक आयकन ला स्पर्श करा
  2. दिसणारे अंक वाचा आणि एंटर करा किंवा तुमचा कस्टम पासकोड एंटर करा
  3. फीडबॅक निवडा
  4. तुमचा फीडबॅक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, संक्षिप्त वर्णन आणि स्क्रीनशॉट पुरवण्याकरिता सूचना फॉलो करा
  5. पूर्ण झाल्यावर फीडबॅक पाठवा निवडा

मिळालेल्या प्रत्येक फीडबॅकचे आम्ही पुनरावलोकन करत असलो, तरीही प्रत्येक तक्रारीला वैयक्तिकरीत्या उत्तर देऊ शकत नाही. तुमचा फीडबॅक आम्ही गंभीरपणे घेतो आणि एकंदर YouTube Kids अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी तो वापरतो.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13195897607825495334
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false