व्हिडिओ लाइक किंवा डिसलाइक करणे

व्हिडिओ लाइक करणे हा व्हिडिओ निर्माणकर्त्याला तुम्ही त्यांच्या व्हिडिओचा आनंद घेतला हे कळवण्याचा जलद मार्ग आहे. तुम्ही साइन इन केलेले असल्यास, व्हिडिओ लाइक केल्याने तो तुमच्या "लाइक केलेले व्हिडिओ" प्लेलिस्टमध्ये जोडला जाईल.

तुम्हाला व्हिडिओ आवडला नसल्यास, डिसलाइक करणे हा तुमचे मत दर्शवण्याचा एक मार्ग आहे. लक्षात ठेवा, की तुम्हाला अयोग्य आशयाची तक्रार करायची असल्यास, तुम्ही त्याऐवजी व्हिडिओची तक्रार करणे हे केले पाहिजे.

५ डिसेंबर २०१९ नंतर, तुमची “लाइक केलेले व्हिडिओ” ही सार्वजनिक प्लेलिस्ट खाजगी केली जाईल, ज्याचा अर्थ असा, की फक्त तुम्ही ही प्लेलिस्ट पाहू शकाल. तुम्ही तरीही व्हिडिओ लाइक करू शकता आणि व्हिडिओ तरीही लाइकची संख्या दाखवतील.

व्हिडिओ लाइक किंवा डिसलाइक करणे

व्हिडिओ लाइक करण्यासाठी, व्हिडिओ प्लेअरच्या खालील थंब्स अप  वापरा. व्हिडिओ डिसलाइक करण्यासाठी, थंब्स डाउन थंब्स डाउन वापरा. तुमची निवड पहिल्यासारखी करण्यासाठी, फक्त आयकन पुन्हा निवडा.

टिप्पण्यांवरील हार्ट

तुम्ही समुदाय टॅबवर किंवा वॉच पेजवर टिप्पणी दिल्यास, तुमच्या टिप्पणीबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठी निर्माणकर्ते हार्ट वापरू शकतात.

निर्माणकर्त्याने तुमच्या टिप्पणीवर हार्ट वापरल्यावर, तुम्हाला दोन मार्गांनी कळेल:

  • तुमच्या टिप्पणीवर, तुम्हाला लहानशा हार्ट सह निर्माणकर्त्याचा अवतार दिसेल.
  • तुम्हाला (डेस्कटॉप आणि मोबाइलवरील तुमच्या निवडण्याच्या सेटिंग्जनुसार) चॅनल मालकाला "तुमची टिप्पणी आवडली आहे" अशी सूचना मिळेल.

तुमचे लाइक केलेले व्हिडिओ पाहणे

तुम्ही व्हिडिओ लाइक केल्यावर, तो प्लेलिस्टमध्ये आपोआप जोडला जातो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या लाइक केलेल्या सर्व व्हिडिओना सहजपणे पुन्हा भेट देऊ शकता. तुम्ही लाइक केलेले व्हिडिओ कसे पहावेत ते येथे दिले आहे:

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन करा.
  2. डावीकडील मेनूमध्ये, लाइक केलेले व्हिडिओ  निवडा.

लाइक केलेले व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये कमाल ५००० लाइक केलेले व्हिडिओ दाखवले जाऊ शकतात.

लाइक केलेले व्हिडिओ काढून टाकणे

तुम्ही व्हिडिओवरून "लाइक" काढून टाकू शकता आणि तुमची लाइक केलेले व्हिडिओ ही प्लेलिस्ट व्यवस्थापित करू शकता.

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन करा.
  2. डावीकडील मेनूमध्ये, लाइक केलेले व्हिडिओ  निवडा.
  3. व्हिडिओच्या बाजूला, आणखी  आणि त्यानंतर लाइक केलेल्या व्हिडिओमधून काढून टाका  वर क्लिक करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2649353792595470733
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false