भाग आणि सीक करण्यासंबंधित वैशिष्ट्ये वापरणे

तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर YouTube आशय एक्सप्लोर करण्यासाठी नेव्हिगेशनसंबंधित टिपा

नवीनतम बातम्या, अपडेट आणि टिपांसाठी, YouTube व्ह्यूअर चॅनल याचे सदस्यत्व घ्या.

 

YouTube चे भाग आणि सीक करण्यासंबंधित वैशिष्ट्ये वापरून, तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ तुम्हाला झटपट व सहजरीत्या नेव्हिगेट करता येतो. सीक करणे म्हणजे व्हिडिओमधील तुमचे ठिकाण बदलण्यासाठी तुम्ही स्क्रबर, प्रोग्रेस बारमधील लाल बिंदू, वापरणे.

भागानुसार व्हिडिओ पाहणे

एखाद्या निर्माणकर्त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे भाग जोडणे हे केले असल्यास, तुम्ही ते निवडून व्हिडिओ नेव्हिगेट करू शकता. या भागांमुळे व्हिडिओ वेगवेगळ्या विभागांमध्ये विभाजित होतो.

विशिष्ट भागावर जाण्यासाठी:

  1. प्रोग्रेस बार उघडण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा. 
  2. स्क्रबर (लाल बिंदू) वेगवेगळ्या भागांपैकी एका भागावर हलवा. भाग हे प्रोग्रेस बारमध्ये उभी रेष वापरून मार्क केले जातात. तुम्ही एका विभागावरून दुसऱ्या विभागावर जाता, तेव्हा भागाचे शीर्षक दिसते. 
  3. त्या भागापासून व्हिडिओ सुरू करण्यासाठी, प्ले करा  वर क्लिक करा. 

तुम्ही भाग हे व्हिडिओच्या वर्णनाच्या तळाशी स्क्रोल करून किंवा प्रोग्रेस बारच्या वरती व्हिडिओ प्‍लेअरमध्ये भाग निवडूनदेखील पाहू शकता. 

उल्लेख केलेले लोक शोधा

तुम्ही पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले लोक व्हिडिओच्या वर्णनात सूचीबद्ध आहेत, जेणेकरून तुम्ही त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि संबंधित व्हिडिओ शोधू शकता. व्हिडिओच्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये उल्लेख केला असेल आणि आमच्या नॉलेज ग्राफ मध्ये समावेश केला असेल, तरच लोकांना सूचीबद्ध केले जाईल.

उपलब्धता बदलू शकते. हे वैशिष्ट्य कालांतराने आणखी वापरकर्ते, भाषा आणि देश/प्रदेश यांसाठी उपलब्ध होईल.

भागामध्ये उल्लेख केलेले लोक पहा 

  1. व्हिडिओच्या वर्णनामध्ये, भाग विभागावर स्क्रोल करा. 
  2. सर्व पहा निवडा.  
  3. टाइमलाइन निवडा. 
  4. भागावर स्क्रोल करा. 
  5. त्या भागामधील लोकांच्या सूचीतून, तुम्हाला कोणाबद्दल माहिती मिळवायची आहे ते निवडा. 

व्हिडिओ पाहताना, तुम्ही प्रोग्रेस बारच्या वरती व्‍हिडिओ प्‍लेअरमधील भागाचे शीर्षकदेखील निवडू शकता, त्यानंतर, उल्लेख केलेले लोक पाहण्यासाठी टाइमलाइन निवडा. 

आम्ही या वैशिष्‍ट्यामध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवले आहे, जेणेकरून तुम्हाला समस्या आल्यास, फीडबॅक सबमिट करणे हे करा.

व्हिडिओच्या सर्वाधिक रीप्ले केल्या गेलेल्या भागांवर जाणे

तुम्ही सीक करणे सुरू करता, तेव्हा प्रोग्रेस बारच्या वरती आलेख दिसतो. व्हिडिओचे कोणते भाग सर्वाधिक वेळा पुन्हा पाहिले जातात हे तुम्हाला हा आलेख शोधू देतो. आलेख उंच असल्यास, व्हिडिओचा तो भाग अनेकदा रिप्ले केला गेला आहे.

या परिस्थितीमध्ये व्हिडिओसाठी प्रोग्रेस बारच्या वर आलेख दिसणार नाही:
  • चॅनलवर कोणतेही अ‍ॅक्टिव्ह स्ट्राइक असल्यास.
  • आशय संभाव्यतः अयोग्य असल्यास.
  • आमच्‍या सिस्टीमने त्याला इतर कारणांमुळे अपात्र मानल्यास, जसे की व्हिडिओ खूप नवीन आहे किंवा खूप कमी व्ह्यू आहेत.

अचूक सीकिंग

अचूक सीकिंगमुळे व्हिडिओमधील विशिष्ट क्षणावर जाणे सोपे होते.

Use precise seeking to find a specific moment in a video ft. Lyanna Kea 📌 📺

अचूक सीकिंग वापरण्यासाठी:

  1. स्क्रीनवर प्रोग्रेस बार दिसण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.
  2. स्क्रबरवरून (लाल बिंदू) वरती स्लाइड करा.
  3. तुम्हाला प्रोग्रेस बारच्या खाली थंबनेलची पंक्ती दिसेल.

कुठे सीक करायचे ते निवडणे:

  1. तुम्हाला थंबनेलची पंक्ती दिसल्यावर, तुम्ही तुमच्या प्लेबॅकची स्थिती बदलण्यासाठी त्यांवर किंवा स्क्रबरवर स्वाइप करू शकता.
  2. निवडलेल्या स्थानावरून प्ले करणे सुरू करण्यासाठी, प्ले करा  वर किंवा थंबनेलच्या वरती कुठेही टॅप करा.
  3. सीक रद्द करण्यासाठी, रद्द करा  वर टॅप करा.

सिक रद्द करण्यासाठी रिलीझ करणे

तुम्ही सीक करत असताना, ही कृती रद्द करून तुम्ही व्हिडिओ पाहणे जिथे सोडले तिथे तुम्हाला परत जायचे आहे, असे तुम्ही ठरवू शकता.

YouTube वरील तुमचा पाहण्याचा अनुभव नियंत्रित करण्यात तुम्हाला मदत करणाऱ्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या

सीक करणे रद्द करण्यासाठी:

  1. तुम्ही पाहणे जिथे सोडले त्या दिशेने प्रोग्रेस बारमधील स्क्रबर (लाल बिंदू) हलवा.
  2. तुम्हाला व्हायब्रेशन जाणवेपर्यंत किंवा “रद्द करण्यासाठी रिलीझ करा” ही सूचना दिसेपर्यंत प्रतीक्षा करा.
  3. तुम्ही व्हिडिओमध्ये जिथे सोडले, तिथे परत जाण्यासाठी तुमचे बोट उचला.
टीप: हे वैशिष्ट्य फक्त तुमच्या टॅबलेट किंवा फोनवरील YouTube अ‍ॅपसाठी उपलब्ध आहे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8474541999300128796
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false