सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Search मध्ये 3D आणि ऑगमेंटेड रीअ‍ॅलिटीचा अनुभव घ्या

तुम्ही Google वर शोधता तेव्हा, तुम्ही 3D आणि ऑगमेंटेड रीअ‍ॅलिटी (AR) मध्ये काही परिणाम पाहू शकतात.

तुम्हाला काय आवश्यक आहे

3D परिणाम पाहण्यासाठी आणि AR मध्ये त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता आहे:
  • iPhone 6s किंवा त्यावरील आवृत्ती
  • iOS 11 आणि त्यावरील आवृत्ती
  • Safari किंवा Google अ‍ॅप
कोणती डिव्हाइस AR ला सपोर्ट करतात त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

3D परिणाम शोधा आणि त्यांच्याशी परस्परसंवाद साधा

  1. तुमच्या iPhone वर, Safari किंवा Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. google.com वर जा.
  3. प्राणी, ऑब्जेक्ट किंवा ठिकाण शोधा.
  4. एखादा 3D परिणाम उपलब्ध असल्यास, 3D मध्ये पहा 3D मध्ये पाहा वर टॅप करा.
  5. 3D परिणामाशी परस्परसंवाद साधण्यासाठी:
    • AR मध्ये: AR वर टॅप करा आणि स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
    • तुमच्या iPhone वर: ऑब्जेक्ट वर टॅप करा.

AR मध्ये काय आहे

तुम्ही AR अनुभवण्यासाठी काय शोधू शकता याची काही उदाहरणे येथे दिली आहेत:

काही भाषांमध्ये उपलब्ध आहे

भूचर प्राणी

वाघ, जायंट पांडा, बिबट्या, बकरी, चित्ता, तट्टू, राखाडी अस्वल, टिंबर लांडगा, शेटलॅंड तट्टू, अजगर, अरबी घोडा, रकून, हेजहोग आणि हरीण

पाण्याखाली किंवा पाणथळ जागेत राहणारे प्राणी

मलार्ड बदक, सुसर, ग्रेट व्हाइट शार्क, ऑक्टोपस, अँग्लर मासा आणि समुद्री कासव

पक्षी

मकॉ, एम्परर पेंग्विन आणि गरुड

घरातील पाळीव प्राणी

पॉमरेनिअन, गोल्डन रीट्रिव्हर, लॅब्राडोर, रॉटवाइलर, फ्रेंच बुलडॉग, पग आणि मांजर

सांस्कृतिक वारसा असलेली ठिकाणे

चिचेन इत्सा, ब्रांडेनबुर्ग गेट, थॉमस जेफरसन मेमोरिअल, गेटवे ऑफ इंडिया, शोवे केव्ह आणि आहु नाऊ नाऊ

सांस्कृतिक वस्तू

अपोलो ११ चे कमांड मॉड्युल आणि नील आर्मस्ट्राँग

फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे 

मानवी शरीररचनेची संस्था

मानवी पचनसंस्था, श्वसनसंस्था, अंतःस्रावी संस्था, स्त्रियांची प्रजनन संस्था, चेता संस्था, लसीका संस्था, पुरुषांची प्रजनन संस्था, त्वचा संस्था, उत्सर्जन संस्था, परिघीय चेतासंस्था, मूत्र संस्था, सांगाडा प्रणाली, स्नायू संस्था, आणि रक्ताभिसरण संस्था

पेशीय संरचना

माइटकॉन्ड्रीअन, प्रोकॅरीओट, एंडप्लाझमिक रिटिक्यलम, बॅक्टिरीअम, यूकॅरीओट, वनस्पती पेशी, रफ एंडप्लाझमिक रिटिक्यलम, न्यूक्लीअलस, फ्लजेलम, पेशी आवरण, प्राण्यांच्या पेशी, गॉल्जी अ‍ॅपरॅटस, राइबसोम, स्मूथ एंडप्लाझमिक रिटिक्यलम, क्रोमेटेन, पेशीकेंद्रक पटल, फिम्ब्रेआ, बॅक्टिरीअल कॅप्स्यूल, प्लाझ्मेड, सेंट्रल वॅक्येवोल, क्रिस्टी, प्लाझ्मा पटल, पेशी भित्ती आणि सिस्टर्नी

रसायनशास्त्रीय संज्ञा

क्रियात्मक गट, सेंद्रीय रसायनशास्त्र, मेथल ॲसिटेट, प्रोपॅनॉल, सॅलिसिलिक आम्ल, ब्रोमोब्युटेन, हायड्रोकार्बन, अल्केन, इलेक्ट्रोलाइट, आयनी बंधन, सहसंयुज बंध, रासायनिक बंध, धातुसंबंधी बंधन, रासायनिक संयुग, इथीन, कक्षीय संकरण आणि क्वांटम मेकॅनिकल मॉडेल

जीवशास्त्रीय संज्ञा

मानेकाटेलीडन, डायकाटलीडन, युकॅरीआटीक क्रोमसोम स्ट्रक्चर, लाल रक्त पेशी, मानसाइट, उदासीनरागी पेशी, आम्लारिरोगी पेशी आणि इओसिनरागी

भौतिकशास्त्रीय संज्ञा

सॉलिनॉइड

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8187692205663249363
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false