सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमची Discover सेटिंग्ज बदला

Discover मध्ये, तुम्ही तुमची भाषा, व्हिडिओ आणि जाहिरात सेटिंग्ज बदलू शकता आणि तुम्ही Google सोबत कोणती अ‍ॅक्टिव्हिटी शेअर करायची ते ठरवू शकता.

इतर भाषांमधील स्टोरी दाखवा किंवा लपवा

दुसर्‍या भाषेमधील स्टोरी मिळवणे थांबवा
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, तुमचे Google ॲप उघडा  किंवा तुमच्या ब्राउझरमधून google.com वर जा.
  2. कार्डच्या तळाशी उजवीकडे, आणखी आणखी वर टॅप करा.
  3. [भाषा] मधील बातम्या दाखवू नका वर टॅप करा.
टीप: हे वैशिष्ट्य कदाचित सर्व कार्डांसाठी उपलब्ध नसेल.
दुसर्‍या भाषेमधील स्टोरी परत मिळवा

Google ॲपमध्ये

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर स्वारस्ये आणि त्यानंतर लपवलेली वर टॅप करा.
  3. "माहितीचे प्रकार" अंतर्गत, तुम्हाला परत मिळवायची असलेली भाषा दाखवा.

तुमच्या ब्राउझरमध्ये

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमच्या ब्राउझरमध्ये, google.com वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "Discover" अंतर्गत, स्वारस्ये व्यवस्थापित करा आणि त्यानंतर लपवलेली वर टॅप करा.
  4. "माहितीचे प्रकार" अंतर्गत, तुम्हाला परत मिळवायची असलेली भाषा दाखवा.

हवामान सेटिंग्ज बदला

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. Discover मध्ये, हवामान कार्डावर टॅप करा.
  3. सर्वात वर उजवीकडे, आणखी अधिक आणि त्यानंतर फॅरनहाइट किंवा सेल्सिअस निवडा वर टॅप करा.

व्हिडिओ पूर्वावलोकने ऑटोप्ले नियंत्रित करा

Discover मधील व्हिडिओ आवाजाशिवाय आपोआप प्ले होऊ शकतात. तुम्ही ही व्हिडिओ पूर्वावलोकने सुरू किंवा बंद करू शकता आणि ती प्ले होताना बदलू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर साधारण वर टॅप करा.
  3. व्हिडिओ पूर्वावलोकने ऑटोप्ले करा वर टॅप करा.
  4. कधीही नाही , फक्त वाय-फायवर किंवा वाय-फाय आणि मोबाइल डेटावर निवडा.

तुमची Discover सूचना सेटिंग्ज बदला

तुम्ही Discover सूचना यांसारखी तुमची Google अ‍ॅप सेटिंग्ज बदलू शकता किंवा Google अ‍ॅप सूचना सुरू किंवा बंद करू शकता. तुमच्या Google सूचना कशा बदलाव्या याविषयी जाणून घ्या.

तुम्हाला कोणत्या जाहिराती मिळतात ते बदला

तुम्ही जाहिरातींशिवाय Discover वापरू शकत नाही, पण तुम्हाला कोणत्या जाहिराती दाखवल्या जातात ते बदलू शकता. तुम्ही ही कार्ड Ad या शब्दावरून ओळखू शकता. ठरावीक जाहिरातदाराच्या जाहिराती पाहणे थांबवण्यासाठी:
  1. जाहिरातीच्या सर्वात वर डावीकडे, आणखी अधिकआणि त्यानंतर मी ही जाहिरात का पाहात आहे? वर टॅप करा
  2. [जाहिरातदार] च्या जाहिराती दाखवणे बंद करा.
तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसतात ते बदलण्यासाठी, जाहिरात सेटिंग्ज वर जा. तुमच्या काही Google सेटिंग्ज आणि अ‍ॅक्टिव्हिटींच्या आधारे Discover तुम्ही कोणत्या जाहिराती पाहता ते पर्सनलाइझ करू शकते. तुमच्या Google खाते वर सेव्ह केलेली मागील अ‍ॅक्टिव्हिटी पाहण्यासाठी आणि अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर जा.

तुमची Discover अ‍ॅक्टिव्हिटी शोधा आणि हटवा

Discover अ‍ॅक्टिव्हिटी खाजगी असते आणि तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्यास तुम्ही फक्त तुमची ॲक्टिव्हिटी पाहू शकता.
  1. माझी अ‍ॅक्टिव्हिटी पेजला भेट द्या. तुम्हाला तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते.
  2. या पेजवर, तुम्ही Google अ‍ॅपने तुमच्या डिव्हाइसवर पाठवलेल्या कार्डांचा दैनंदिन सारांश पाहू शकता. प्रत्येक कार्ड तुम्ही पाहिले, कस्टमाइझ केले किंवा लपवले ते तुम्ही पाहू शकता.
  3. तुमची ॲक्टिव्हिटी हटवण्यासाठी, तुमची ॲक्टिव्हिटी हटवा वर जा.

Discover मध्ये कोणती अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह केली जाते

तुम्ही Discover वापरता तेव्हा, Google तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये पुढील माहिती स्टोअर करते आणि वापरते:

  • Discover मध्ये दिसणारी कार्डे आणि परिणाम
  • तुम्ही कोणती कार्डे पाहता आणि कस्टमाइझ करता
  • तुम्ही "यामध्ये स्वारस्य नाही" म्हणून खूण करता ते विषय
  • तुम्ही Discover अ‍ॅक्सेस करण्यासाठी वापरत असलेली डिव्हाइस
  • जाहिराती

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9588492429561500913
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false