सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमचे शोध विजेट जोडा आणि कस्टमाइझ करा

तुमच्या होम स्क्रीनवर Google अ‍ॅप विजेट वापरून अधिक झटपट माहिती शोधा.

आणखी जलद शोधण्यासाठी, Google Search, Lens, व्हॉइस शोध आणि गुप्त मोडच्या झटपट अ‍ॅक्सेसकरिता Google अ‍ॅप विजेट तुमच्या होम स्क्रीनवर जोडा. तुमच्या कोणत्याही होम स्क्रीनवरून Google अ‍ॅप अ‍ॅक्सेस करण्यासाठी ते तुमच्या डॉकमध्ये जोडा.

तुमच्या होम स्क्रीनवर Google अ‍ॅप विजेट जोडा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त iOS 14 आणि iPadOS 14 व त्यानंतरच्या आवृत्त्या असलेल्या iPhone साठी उपलब्ध आहे. iPads साठी Google अ‍ॅप विजेट फक्त लँडस्केप मोडमध्ये उपलब्ध आहे.

तुम्ही Google ॲप अलीकडे इंस्टॉल केले असल्यास, तुम्हाला विजेट गॅलरीमध्ये विजेट दिसण्यापूर्वी अ‍ॅप उघडण्याची आवश्यकता असू शकेल.

Google अ‍ॅप विजेट जोडण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, होम स्क्रीनला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
  2. सर्वात वर डावीकडे, Addजोडा वर टॅप करा. 
  3. Google अ‍ॅप शोधा आणि त्यावर टॅप करा.
  4. विजेटचा आकार निवडण्यासाठी, उजवीकडे किंवा डावीकडे स्‍वाइप करा.
  5. विजेट जोडा वर टॅप करा.
  6. तुमच्या होम स्क्रीनवर विजेट ठेवा आणि सर्वात वर उजवीकडे, पूर्ण झाले वर टॅप करा. 

तुमचे शोध विजेट कस्टमाइझ करा

  1. Google अ‍ॅप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर विजेट आणि त्यानंतर विजेट थीम वर टॅप करा.
  3. थीम निवडा.

उपयुक्त माहिती मिळवा

तुमच्याकडे मध्यम Google विजेट असल्यास, तुम्ही ट्रेंडिंग विषय किंवा संबंधित स्टॉक, खेळ आणि हवामान यांसारख्या इतर स्वारस्यांबद्दल उपयुक्त माहिती मिळवू शकता.

  1. Google अ‍ॅप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर विजेट वर टॅप करा.
  3. डायनॅमिक विजेट सुरू करा.

आज पाहा मध्ये Google अ‍ॅप जोडा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad च्या होम स्क्रीनवर, तुम्हाला विजेटची सूची सापडेपर्यंत उजवीकडे स्‍वाइप करा.
  2. संपादित करा वर स्क्रोल करा आणि टॅप करा.
  3. “आणखी विजेट” अंतर्गत, Google अ‍ॅपच्या बाजूला असलेल्या जोडा वर टॅप करा.
    • iOS 14 आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांसाठी, तळाशी कस्टमाइझ करा वर टॅप करा.
  4. सर्वात वर उजवीकडे, पूर्ण झाले वर टॅप करा.

तुमच्या डॉकमध्ये Google ॲप जोडा

नंतर सहजपणे Google अ‍ॅप उघडण्यासाठी ते तुम्ही तुमच्या डॉकमध्ये जोडू शकता:

  1. तुमच्या होम स्क्रीनवर Google अ‍ॅपला Google अ‍ॅप स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
  2. होम स्क्रीन संपादित करा वर टॅप करा.
    • तुमचे डॉक भरलेले असल्यास: Google अ‍ॅपसाठी जागा करण्याकरिता, डॉक केलेले अ‍ॅप तुमच्या होम स्क्रीन वर ड्रॅग करा.
  3. Google अ‍ॅप Google अ‍ॅप तुमच्या डॉकमध्ये ड्रॅग करा.
  4. होम बटण दाबा किंवा पूर्ण झाले वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17005481743891981647
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false