सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google वर शोधा आणि तुमच्या कीबोर्डवरून परिणाम पाठवा

तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरून कोणत्याही गोष्टी शोधू आणि शेअर करू शकता, जसे की जवळपासची रेस्टॉरंट, व्हिडिओ किंवा हवामानाचे अंदाज.

महत्त्वाचे: iOS 9 आणि त्यावरील आवृत्ती असलेल्या iPhone आणि iPad साठी Gboard उपलब्ध आहे.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gboard इंस्टॉल करा.
  2. तुम्हाला ज्यासोबत टाइप करता येईल असे Gmail किंवा Keep सारखे कोणतेही अ‍ॅप उघडा.
  3. जेथे तुम्हाला मजकूर एंटर करता येईल तेथे टॅप करा.
  4. कीबोर्डच्या वरच्या बाजूला, Google Google अ‍ॅप वर टॅप करा.
  5. शोध बारमध्ये, तुमची विनंती टाइप करा.
  6. झटपट परिणामावर किंवा शोधा वर टॅप करा.
  7. शोध परिणामांमध्ये, तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या कार्डावर टॅप करा. मेसेज भागावर शीर्षक आणि वेब पेजची लिंक जोडली जाईल.
  8. कार्डची इमेज पाठवण्यासाठी, मेसेज फील्ड आणि नंतर पेस्ट करा वर टॅप करा.

इमेज शोधा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, वरील एक ते पाच पायर्‍या फॉलो करा.
  2. स्क्रीनच्या तळाशी, इमेज Insert image वर टॅप करा.
  3. तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या इमेजवर टॅप करा.
  4. मेसेज फील्ड आणि नंतर पेस्ट करा वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2916380063409450874
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false