सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमच्या आसपास कोणते गाणे प्ले होत आहे ते शोधणे

गाणे ओळखण्यासाठी Google अ‍ॅप वापरणे

महत्त्वाचे:

  • हे वैशिष्ट्य फक्त iPhone वर उपलब्ध आहे.
  • काही वैशिष्ट्ये सर्व भाषांमध्ये किंवा देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध नाहीत.
  • तुम्ही साइन आउट केल्यास किंवा खाजगी मोडमध्ये असल्यास, हे वैशिष्ट्य उपलब्ध नाही.
  • तुम्ही Assistant म्हणून Gemini निवडल्यास, हे वैशिष्ट्य उपलब्ध होणार नाही. Gemini मोबाइल अ‍ॅपसह सुरुवात कशी करावी हे जाणून घ्या.
  1. तुमच्या iPhone वर, Google अ‍ॅप Google Search उघडा.
  2. शोध बारवर, माइक आणि त्यानंतर गाणे शोधा वर टॅप करा.
  3. गाणे प्ले करा किंवा गुणगुणा, शिटी वाजवा अथवा गाण्याची चाल गा.
    • गाणे प्ले करा: Google Assistant वापरून, तुम्ही गाणे ओळखू शकता.
    • गुणगुणा, शिटी वाजवा किंवा गाणे गा: Google वापरून, तुम्ही गाण्यासाठी संभाव्य जुळण्या ओळखू शकता. शोध परिणाम पेज मिळवण्यासाठी, त्यापैकी एक निवडा आणि तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
      • गाणे ऐकणे.
      • गाण्याचे बोल वाचणे.
      • संगीत व्हिडिओ पाहणे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6931325894231319603
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false