सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

शोध परिणामांमध्ये तथ्य तपासणी पहा

तथ्य तपासण्या कशा असतात

Google Search वर

साइटवर तुमच्या शोधाशी संबंधित तथ्य तपासणी केलेला दावा असल्यास, तुम्हाला हे सांगणार्‍या बॉक्ससह शोध परिणाम दिसू शकतो:

  • तपासला जात असलेला दावा
  • दावा कोणी केला
  • तथ्य तपासणी करणार्‍या प्रकाशकाचे नाव
  • प्रकाशकाच्या तथ्य तपासणीचा सारांश

Google Images वर

इमेज एखाद्या संबंधित तथ्य तपासणी केलेला आशय असलेल्या पेजवरील असल्यास, तुम्हाला कदाचित हे दिसेल:

शोध परिणामांवर:

  • थंबनेलवरील "तथ्य तपासणी" लेबल
  • तथ्य तपासणी करणार्‍या डोमेनचे नाव

तुम्ही शोध परिणामांमध्ये इमेज निवडल्यानंतर:

  • दावा
  • तथ्य तपासणीच्या प्रकाशकाचे नाव
  • प्रकाशकाच्या तथ्य तपासणीचा सारांश

Google News मध्ये

Google News वर काही ठिकाणी तुम्हाला बातमी प्रकाशकाकडून तथ्य तपासणी केलेले लेख सापडू शकतील:

  • टॉप स्टोरी: या लेखांना "तथ्य तपासणी" असे लेबल आहे.
  • संपूर्ण कव्‍हरेज पूर्ण कव्हरेज: समर्पित "तथ्य तपासणी" विभाग आहे.
  • कॉंप्युटरवर: Google News वरील "तथ्य तपासणी" कार्ड काही देशांमध्ये उपलब्ध आहे.

तथ्य तपासणीशी असहमती दाखवणे

Google तथ्य तपासणी तयार करत नाही. तुम्ही तथ्य तपासणीशी असहमत असल्यास, ती प्रकाशित करणार्‍या वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधा.

स्पॅम किंवा गैरवापराची तक्रार करा

शोध परिणामांमध्ये तुम्हाला अयोग्य आशय किंवा सशुल्क लिंकसारखी स्पॅम आहे अशी असे वाटणारी माहिती दिसल्यास, तुम्ही आम्हाला फीडबॅक पाठवू शकता. फीडबॅक पाठवल्याने आम्हाला समस्येचे निराकरण करण्यात मदत होते पण आम्ही तुम्हाला थेट उत्तर देणार नाही.

Google Search वर

  1. तथ्य तपासणीखाली फीडबॅक निवडा.
  2. आम्हाला समस्या सांगा, त्यानंतर पाठवा निवडा.

Google News मध्ये

ॲपमध्ये

  1. तुमच्या फोनवर, Google News ॲपGoogle News उघडा.
  2. वर डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. खाली स्क्रोल करा, त्यानंतर मदत आणि फीडबॅक आणि त्यानंतरपाठवा फीडबॅक वर टॅप करा.
  4. आम्हाला समस्या सांगा, त्यानंतर पाठवा पाठवा वर टॅप करा.

डेस्कटॉपवर

  1. Google News वर जा.
  2. पेजच्या तळाशी स्क्रोल करा, त्यानंतर पाठवा फीडबॅक वर क्लिक करा.
  3. आम्हाला समस्या सांगा, त्यानंतर पाठवा वर क्लिक करा.

Google तथ्य तपासणी कशी निर्धारित करते

प्रकाशकाने केलेली तथ्य तपासणी ठरावीक आवश्यकतांची पूर्तता करत असल्यास, त्या तथ्य तपासणीचा सारांश Google आपोआप दाखवते. त्या आवश्यकतांचा सारांश तयार करण्यासाठी:

  • तथ्य तपासणीचा प्रकाशक माहितीचा विश्वसनीय स्रोत असणे आवश्यक आहे (अल्गोरिदमने निर्धारित केलेला)
  • आशयाने तुम्हाला स्पष्टपणे हे सांगितले पाहिजे:
    • कोणते दावे तपासले जात आहेत
    • दाव्यांबद्दलचे निष्कर्ष
    • निष्कर्ष कसे काढले गेले
    • माहितीची उद्धरणे आणि प्राथमिक स्रोत

लक्षात ठेवा की, Google यांपैकी कोणत्याही तथ्य तपासण्यांना सपोर्ट करत नाही.

तुम्ही प्रकाशक असल्यास, Google तथ्य तपासणी आशय कसा निर्धारित करते त्याबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही डेव्हलपर असल्यास, तुमच्या पेजवर संरचित डेटा कसा जोडायचा ते जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12423843211062604856
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false