सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google शोधशोध परिणामांमधून तुमच्या फोनवर एक स्थान पाठवा

 तुम्ही Google वर एखादे ठिकाण शोधता तेव्हा तुम्ही ते फिरतीवर असताना वापरण्यासाठी तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर पाठवू शकता.

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त तुम्ही तुमच्या कॉंप्युटर आणि फोन किंवा टॅबलेटवरून Google खात्यामध्ये साइन इन केले असेल तर उपलब्ध आहे.

  1. तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर आणि मोबाइल डिव्हाइसवर एकाच Google खात्यामध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा.
  2. तुमच्या कॉम्प्युटरवर, Google वर एखादे ठिकाण शोधा.
  3. दिसत असलेल्या माहिती पॅनलमध्ये, तुम्हाला "तुमच्या फोनवर पाठवा" हा पर्याय दिसेल. पाठवा निवडा, त्यानंतर माहिती कोठे पाठवायची ते निवडा.
  4. तुम्हाला तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर सूचना मिळेल. Google Maps अ‍ॅपमध्ये ते ठिकाण उघडण्यासाठी सूचनांना स्पर्श करा.

टीप: तुम्ही Google Maps तुमच्या फोनवर एखादे ठिकाण पाठविण्यासाठी देखील वापरू शकता.

समस्यांचे निराकरण करा

डिव्हाइस दिसत नाही

"पाठवा" निवडताना तुमचा फोन किंवा टॅबलेट न दिसल्यास, तुम्हाला तुमचे डिव्हाइस तुमच्या Google खाते शी कनेक्ट करणे आवश्यक असू शकते.

  1. तुम्ही नवीतम Google Maps ॲप आवृत्तीवापरत असल्याची खात्री करा.
  2. तुमच्या कॉंप्युटरवर आणि मोबाइल डिव्हाइसवर समान Google खाते वापरून साइन इन करा.
    • तुमच्या कॉंप्युटरवर साइन इन करा: Googleवर जा. सर्वात वरती उजवीकडे, साइन इन करा किंवा तुमची खाते प्रोफाइल निवडा.
    • तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर साइन इन करा: Google Mapsॲप उघडा Maps. वर उजवीकडे, तुमचे Google खाते प्रोफाइल पिक्चर पहा. तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरवर वापरलेले समान खाते न दिसल्यास, प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर दुसरे खाते जोडा वर टॅप करा.
  3. तुमच्या डिव्हाइसवर सूचना सुरु करा त्यासाठी पायर्‍या फॉलो करा.
  4. काही मिनिटे प्रतीक्षा करा आणि तुमच्या कॉंप्युटरवर पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करा.

सूचना मिळत नाहीत

तुम्हाला सूचना मिळत नसल्यास, तुमचा फोन किंवा टॅबलेट कदाचित नेटवर्कशी कनेक्ट केलेला नसेल. तुमचा डेटा किंवा वाय-फाय सुरू असल्याची आणि तुम्ही सूचना सुरू केल्याची खात्री करा.

Android

तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Discover सुरु करण्यासाठी:

  1. तुमच्याकडे नवीनतम Google अ‍ॅपची आवृत्ती असल्याची खात्री करा.
  2. Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर साधारण वर टॅप करा.
  4. Discover सुरू करा.

तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर सूचना सुरु करण्यासाठी:

  1. तुमच्याकडे नवीनतम Google अ‍ॅपची आवृत्ती असल्याची खात्री करा.
  2. Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर सूचना आणि त्यानंतर सूचना वर टॅप करा.
  4. सर्व Google सूचना सुरू करा.

iPhone आणि iPad

तुमच्या iPhone किंवा iPad वर सूचना सुरु करण्यासाठी:

सेटिंग्ज ॲपवरून सूचना सुरु करा

  1. सेटिंग्ज अ‍ॅप उघडा.
  2. सूचना वर टॅप करा.
  3. Google Maps वर स्क्रोल करा आणि टॅप करा.
  4. सूचनांना अनुमती द्या सुरू करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14914198500389069370
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false