महत्त्वाचे: आम्ही सध्या Google Search सेवांसाठी सेटिंग्ज अपडेट करत आहोत, ज्यामध्ये Search, Maps, Shopping, फ्लाइट, हॉटेल, Translate आणि News यांचा समावेश आहे. या लेखामध्ये वर्णन केलेली सेटिंग्ज अपडेट केली जात असल्यामुळे, ती तुमच्या सद्य अनुभवाशी जुळणार नाहीत. अपडेट केलेल्या सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या.
तुम्ही तुमची अपडेट केलेली गोपनीयता सेटिंग्ज थेट account.google.com वर किंवा तुमच्या शोध सेवा ॲप्सच्या नवीनतम ॲप आवृत्तीमध्ये पाहू शकता आणि व्यवस्थापित करू शकता. अॅप्सच्या नवीनतम आवृत्त्या Google Play Store किंवा Apple App Store मध्ये उपलब्ध आहेत.
तुम्ही “वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी” सुरू केलेली असताना Google वर शोधता, तेव्हा Google तुमच्या शोध इतिहासासारखी ॲक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. यामुळे Google ला तुमचे शोध परिणाम आणि सूचना यांमध्ये सुधारणा करण्यास मदत होते.
माझी ॲक्टिव्हिटी सह, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला शोध इतिहास मिटवणे.
- तुमची शोध सेटिंग्ज बदलणे. Google ने काय सेव्ह करावे आणि Google ने तुमचा इतिहास कधी हटवावा हे तुम्ही निवडू शकता.
तुम्ही फक्त Google Search इतिहास नव्हे, तर तुमची सर्व अॅक्टिव्हिटीदेखील हटवू शकता. तुमची अॅक्टिव्हिटी कशी हटवावी हे जाणून घ्या.
तुमचा शोध इतिहास मिटवणे
महत्त्वाचे: तुम्ही तुमचा शोध इतिहास मिटवल्यावर, तो परत मिळवू शकत नाही.
तुम्ही एका दिवसाचा, आठवड्याचा किंवा आतापर्यंतचा एक शोध अथवा तुमचा सर्व शोध इतिहास मिटवू शकता.
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google अॅप
उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
Search इतिहास वर टॅप करा.
- तुम्हाला मिटवायचा असलेला शोध इतिहास निवडा.
- तुमचा सर्व शोध इतिहास: तुमच्या इतिहासाच्या वर, हटवा
आतापर्यंतचा सर्व हटवा वर टॅप करा.
- एखाद्या कालावधीमधील शोध मिटवणे: तुमच्या इतिहासाच्या वर, हटवा
कस्टम रेंज हटवा वर टॅप करा.
- एखाद्या दिवसाचे शोध मिटवणे: दिवसाच्या बाजूला, [दिवस] ची सर्व ॲक्टिव्हिटी हटवा
वर टॅप करा.
- एक शोध मिटवणे: ॲक्टिव्हिटीच्या बाजूला, ॲक्टिव्हिटी आयटम हटवा
वर टॅप करा.
- तुमचा सर्व शोध इतिहास: तुमच्या इतिहासाच्या वर, हटवा
टीप: तुम्ही तुमच्या खात्यामधील अॅक्टिव्हिटी अॅक्सेस करणे आणि नियंत्रित करणे यामध्ये तुमची अॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करू शकता.
तुम्ही तुमच्या Google खाते मधून साइन आउट केलेले असताना Google अॅप वापरता, तेव्हा तुमचा शोध इतिहास तुमच्या फोनवर किंवा टॅबलेटवर सेव्ह केला जाऊ शकतो.
तुमचा शोध इतिहास सेव्ह करणे थांबवणे
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google अॅप
उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
Search इतिहास
नियंत्रणे वर टॅप करा.
- "वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी" अंतर्गत, बंद करा वर टॅप करा.
- बंद करा किंवा बंद करा आणि ॲक्टिव्हिटी हटवा वर टॅप करा.
- तुम्ही “बंद करा आणि ॲक्टिव्हिटी हटवा” निवडल्यास, तुम्हाला काय मिटवायचे आहे हे निवडण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.
टीप: तुम्ही गुप्त मोडमध्ये शोधणे आणि ब्राउझ करणे हे करता, तेव्हा तुमचा शोध इतिहास तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केला जात नाही.
तुमचा शोध इतिहास आपोआप मिटवणे
महत्त्वाचे: तुम्ही तुमचा शोध इतिहास आपोआप मिटवण्यासाठी सेट केला असला, तरीही तुम्ही तो मिटवू शकता.
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google अॅप
उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
Search इतिहास
नियंत्रणे वर टॅप करा.
- "वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी" कार्डवर, "ऑटोमॅटिक-डिलीट (बंद आहे)" किंवा "ऑटोमॅटिक-डिलीट (सुरू आहे)” या अंतर्गत पर्यायावर टॅप करा.
- "वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी" शोधा.
- "ऑटोमॅटिक-डिलीट (बंद आहे)" किंवा "ऑटोमॅटिक-डिलीट (सुरू आहे)" याच्या खाली असलेल्या शब्दांवर टॅप करा.
- तुम्हाला काय करायचे आहे ते निवडा.
- तुम्हाला तुमचा शोध इतिहास कधी आपोआप मिटवायचा आहे याच्या आधारे, याहून जुनी ॲक्टिव्हिटी ऑटोमॅटिक-डिलीट करा वर टॅप करा आणि हे निवडा:
- ३ महिने
- १८ महिने
- ३६ महिने
- तुम्हाला तुमचा शोध इतिहास आपोआप हटवायचा नसल्यास, ॲक्टिव्हिटी ऑटोमॅटिक-डिलीट करू नका वर टॅप करा.
- तुम्हाला तुमचा शोध इतिहास कधी आपोआप मिटवायचा आहे याच्या आधारे, याहून जुनी ॲक्टिव्हिटी ऑटोमॅटिक-डिलीट करा वर टॅप करा आणि हे निवडा:
- पुढील वर टॅप करा.
तुमच्या काँप्युटरवर सेव्ह केलेला शोध इतिहास बदलणे
Google ॲप मधील अलीकडील शोध मिटवणेतुम्ही शोध बारमधून तुमचे अलीकडील शोध मिटवता, तेव्हा ते माझी ॲक्टिव्हिटी मधूनदेखील मिटवले जातात.
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google शोध बारवर टॅप करा.
- तुम्हाला शोध बार न सापडल्यास, Google ॲप
उघडा.
- अलीकडील क्वेरी
ला स्पर्श करून धरून ठेवा.
- हटवा वर टॅप करा.
तुमचा शोध इतिहास तुमच्या सेटिंग्जमध्ये सेव्ह केलेला नसला किंवा तुम्ही तो सेव्ह केलेल्या सेटिंग्जमधून हटवला असला, तरीही तुमचा ब्राउझर त्याचा माग ठेवू शकतो.
तुम्ही तुमचा ब्राउझर इतिहास पुढील ठिकाणी मिटवू शकता:
- Chrome: इतर ब्राउझिंग डेटा आणि ब्राउझिंग इतिहास मिटवणे हे कसे करावे हे जाणून घ्या.
- इतर ब्राउझर: तुमच्या ब्राउझरमध्ये सूचना पहा.
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google ॲप
उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
सेटिंग्ज
गोपनीयता आणि सुरक्षितता वर टॅप करा.
- Search कस्टमायझेशन वर टॅप करा.
- Search कस्टमायझेशन बंद करा.
तुमच्या शोध इतिहासाबाबतच्या समस्यांचे निराकरण करणे
माझी ॲक्टिव्हिटी मध्ये दिसणारा मिटवलेला इतिहास- तुमचे डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट करा: तुम्ही एका डिव्हाइसवरील माझी ॲक्टिव्हिटी मधून तुमचा इतिहास मिटवल्यास, तो ऑफलाइन असलेल्या दुसऱ्या डिव्हाइसवर दिसू शकतो. ते डिव्हाइस कनेक्ट झाल्यावर शोध इतिहास मिटवते.
- कुकी आणि तुमची कॅशे साफ करा: तुमची कॅशे आणि कुकी कशा साफ कराव्यात हे जाणून घ्या.
शोध कस्टमायझेशन बंद करण्यासाठी:
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google ॲप
उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
सेटिंग्ज
गोपनीयता आणि सुरक्षितता वर टॅप करा.
- Search पर्सनलायझेशन वर टॅप करा.
- शोध पर्सनलाइझ करा बंद करा.
Google तुमच्या Google खाते मधील तुमचा इतिहास कसा मिटवते
तुम्ही अॅक्टिव्हिटी मॅन्युअली किंवा आपोआप हटवणे निवडता, तेव्हा ती उत्पादन आणि सिस्टीममधून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू होते.
सर्वप्रथम, ती दृश्यामधून काढून टाकणे हे आमचे लक्ष्य असते आणि यापुढे तुमचा Google अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तो डेटा वापरला जाऊ शकत नाही.
त्यानंतर आम्ही आमच्या स्टोरेज सिस्टीमवरून डेटा सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवण्यासाठी डिझाइन केलेली प्रक्रिया सुरू करतो.