सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमचा शोध इतिहास व्यवस्थापित करणे आणि हटवणे

तुम्ही Google वर वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केलेली असताना शोधता, तेव्हा Google हे तुमचा शोध इतिहास यासारखी ॲक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी तुमचा अनुभव अधिक पर्सनलाइझ करण्यासाठी तुमच्या खात्यामधील स्थानांसारख्या संबंधित माहितीसह तुम्ही संपूर्ण Google सेवांवर करत असलेल्या गोष्टींबद्दलचा डेटा सेव्ह करते. तुम्हाला आणखी पर्सनलाइझ केलेला अनुभव देण्यासाठी आम्ही तुमची ॲप आणि आशय शिफारशी यासारखी सेव्ह केलेली ॲक्टिव्हिटी वापरतो.

माझी ॲक्टिव्हिटी मध्ये, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला शोध इतिहास हटवणे.
  • Google कोणती ॲक्टिव्हिटी सेव्ह करते आणि Google केव्हा तुमचा इतिहास ऑटो-डिलिट करते यांसारख्या शोध सेटिंग्ज व्यवस्थापित करणे.

तुम्ही तुमच्या Google खाते मधून साइन आउट केलेले असताना तुम्ही Google ॲप वापरता तेव्हा, तुमचा शोध इतिहास तुमच्या डिव्हाइसमध्येदेखील सेव्ह केला जाऊ शकतो. तुमच्या डिव्हाइसवरील शोध इतिहास कसा व्यवस्थापित करावा हे जाणून घ्या.

तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला शोध इतिहास व्यवस्थापित करा

शोध इतिहास हटवा

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला शोध इतिहास हटवल्यास, तुम्ही तो परत मिळवू शकत नाही.

तुम्ही विशिष्ट अ‍ॅक्टिव्हिटी किंवा तुमचा विशिष्ट दिवसाचा, कस्टम तारीख श्रेणीचा अथवा आतापर्यंतचा शोध इतिहास हटवू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुमच्या माझी अ‍ॅक्टिव्हिटीमधील शोध इतिहास वर जा.
  2. तुम्हाला हटवायचा असलेला शोध इतिहास निवडा. तुम्ही पुढील गोष्टी निवडू शकता:
    • तुमचा सर्व शोध इतिहास: तुमच्या इतिहासाच्या वर, हटवा डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर आतापर्यंतचा हटवा वर क्लिक करा.
    • विशिष्ट कालावधी: तुमच्या इतिहासाच्या वर, हटवा डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर कस्टम श्रेणी हटवा वर क्लिक करा.
    • विशिष्ट दिवस: दिवसाच्या शेजारी, [दिवस] ची सर्व अ‍ॅक्टिव्हिटी हटवा वर क्लिक करा.
    • विशिष्ट अ‍ॅक्टिव्हिटी: अ‍ॅक्टिव्हिटीच्या शेजारी, अ‍ॅक्टिव्हिटी आयटम हटवा वर क्लिक करा.

तुमचा शोध इतिहास नियंत्रित करा

टीप: आणखी सुरक्षा जोडण्याकरिता, तुम्ही तुमचा पूर्ण इतिहास पाहण्यासाठी अतिरिक्त पडताळणी पायरी आवश्यक करणे हे करू शकता.
तुमचा शोध इतिहास आपोआप हटवा
महत्त्वाचे: तुम्ही तुमचा शोध इतिहास ऑटो-डिलिट वर सेट केल्यास, तुम्ही कधीही तुमचा शोध इतिहास मॅन्युअली हटवू शकता.
  1. तुमच्या काँप्युटरवर, माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील शोध इतिहास वर जा.
  2. डावीकडे किंवा सर्वात वरती, नियंत्रणे वर क्लिक करा.
  3. "वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी" कार्डवर, ऑटो-डिलीट (बंद आहे) वर क्लिक करा.
    • तुम्हाला "ऑटो-डिलीट (सुरू आहे)" असे आढळल्यास, Google हे विशिष्ट कालावधीनंतर, तुमच्या शोध इतिहासाच्या समावेशासह तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आपोआप हटवते. कालावधी बदलण्यासाठी किंवा तो बंद करण्यासाठी, ऑटो-डिलीट (सुरू) वर क्लिक करा.
  4. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
तुमचा शोध इतिहास सेव्ह करणे थांबवा
टीप: तुम्ही वेबवर खाजगीरीत्या शोध घेता आणि ब्राउझ करता तेव्हा तुमचा शोध इतिहास तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केला जात नाही.

तुमचा इतिहास सेव्ह करणे थांबवण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील शोध इतिहास वर जा.
  2. डावीकडे किंवा सर्वात वरती, नियंत्रणे वर क्लिक करा.
  3. "वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी" या अंतर्गत, बंद करा वर क्लिक करा.
  4. बंद करा किंवा अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा आणि हटवा वर क्लिक करा.
  5. तुम्ही “अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा आणि हटवा” निवडल्यास, तुम्हाला कोणती अ‍ॅक्टिव्हिटी हटवायची आहे ती निवडण्यासाठी आणि कंफर्म करण्यासाठी अतिरिक्त पायऱ्या फॉलो करा.

तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केलेला शोध इतिहास व्यवस्थापित करा

ब्राउझर इतिहास हटवा

तुमचा शोध इतिहास तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला नसला तरीही किंवा तुम्ही तो माझी ॲक्टिव्हिटी मधून हटवला असला तरीही, तुमचा ब्राउझर अजूनही तो स्टोअर करू शकतो.

तुम्ही तुमच्या ब्राउझरचा इतिहास हटवू शकता:

तुमच्या Google खाते मधून साइन आउट केले असताना Search कस्टमायझेशन बंद करा

तुम्ही Google वर शोधता तेव्हा तुमच्या Google खाते मधून साइन आउट केले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या अलीकडील शोध संज्ञेशी संबंधित शिफारशी आढळतील. तुम्हाला या मिळवायच्या नसल्यास, शोध कस्टमायझेशन बंद करा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, google.com वर जा.
  2. तळाशी, सेटिंग्ज आणि त्यानंतर Search सेटिंग्ज आणि त्यानंतर Search कस्टमायझेशन वर टॅप करा.
  3. Search कस्टमायझेशन बंद करा.

Google तुमच्या Google खाते मधील तुमचा इतिहास कसा हटवते

तुम्ही अ‍ॅक्टिव्हिटी मॅन्युअली हटवणे निवडता किंवा तुमच्या ऑटो-डिलीट सेटिंग्जनुसार अ‍ॅक्टिव्हिटी आपोआप हटवली जाते तेव्हा, आम्ही तिला उत्पादन आणि आमच्या सिस्टममधून काढून टाकण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करतो.

सर्वप्रथम, व्ह्यूमधून डेटा त्वरित काढून टाकणे हे आमचे लक्ष्य आहे आणि तो तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी यापुढे वापरला जाणार नाही.

त्यानंतर आम्ही आमच्या स्टोरेज सिस्टमवरून डेटा सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवण्यासाठी डिझाइन केलेली प्रक्रिया सुरू करतो. 

व्यवसाय किंवा कायदेशीर आवश्यकता यांसारख्या मर्यादित उद्देशांसाठी, Google दीर्घ कालावधीकरिता ठरावीक प्रकारचा डेटा राखून ठेवणे हे करू शकते.

संबंधित लेख

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1527616718807245436
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false