सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google ला तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन बनवा

प्रत्येक वेळी तुम्ही शोधता तेव्हा Google कडून परिणाम मिळवण्यासाठी, तुम्ही Google ला तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन बनवू शकता. तुमचा ब्राउझर खाली सूचीबद्ध केलेला नसल्यास, शोध सेटिंग्ज बदलण्याबद्दल माहितीसाठी त्याचे मदत स्रोत तपासा.

Google Chrome

काँप्युटर

  1. Google Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा. किंवा तुमच्या अ‍ॅड्रेस बारवर, chrome://settings एंटर करा.
    • टीप: Chrome अपडेट उपलब्ध असल्यास, सर्वात वरती उजवीकडे, तुम्हाला अपडेट करा असे दिले. अपडेट करा  आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "शोध इंजीन" या अंतर्गत, Google निवडा.

Android फोन किंवा टॅबलेट

  1. Chrome ॲप Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "मूलभूत" या अंतर्गत, शोध इंजीन आणि त्यानंतर Google वर टॅप करा.

iPhone किंवा iPad

  1. Chrome ॲप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्जसेटिंग्ज वर टॅप करा.
  3. शोध इंजीन आणि त्यानंतर Google वर टॅप करा.
Microsoft Edge

Microsoft Edge 79 आणि त्यावरील आवृत्ती

  1. Microsoft Edge उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि आणखी सेटिंग्ज आणि आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, गोपनीयता, शोध आणि सेवा वर क्लिक करा.
  4. "सेवा" वर स्क्रोल करा.
  5. अ‍ॅड्रेस बार आणि Search वर क्लिक करा.
  6. "अ‍ॅड्रेस बारमध्ये वापरलेले शोध इंजीन" मध्ये ड्रॉप-डाउन आणि त्यानंतर Google निवडा.
Internet Explorer 8 आणि त्यावरील आवृत्ती

टीप: तुम्ही Internet Explorer ची कोणती आवृत्ती वापरत आहात ते पाहण्यासाठी, मदत आणि त्यानंतर Internet Explorer बद्दल वर क्लिक करा.

Internet Explorer 11

  1. Internet Explorer उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, गीअर चिन्हावर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. तळाशी, आणखी टूलबार आणि एक्स्टेंशन शोधा वर क्लिक करा.
  5. Google Search एक्स्टेंशनवर स्क्रोल करा.
  6. जोडा वर क्लिक करा. निश्चित करण्यासाठी, जोडा वर पुन्हा क्लिक करा.
  7. सर्वात वरती उजवीकडे, गीअर चिन्हावर क्लिक करा.
  8. अ‍ॅड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  9. डावीकडे, "अ‍ॅड-ऑन प्रकार" अंतर्गत, शोध पुरवठादार वर क्लिक करा.
  10. उजवीकडे, Google Search वर क्लिक करा.
  11. तळाशी, डीफॉल्ट म्हणून सेट करा वर क्लिक करा.

Internet Explorer 10

  1. Internet Explorer उघडा.
  2. पेजच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात, गीअर चिन्हावर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. पेजच्या डाव्या बाजूला, शोध पुरवठादार वर क्लिक करा.
  5. तळाशी डाव्या कोपर्‍यात, आणखी पुरवठादार शोधा वर क्लिक करा.
  6. Google निवडा.
  7. Internet Explorer वर जोडा क्लिक करा.
  8. "हे माझे डीफॉल्ट शोध पुरवठादार बनवा" च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.
  9. जोडा वर क्लिक करा.

Internet Explorer 9

  1. Internet Explorer उघडा.
  2. ब्राउझरच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात, टूल आयकनवर क्लिक करा.
  3. इंटरनेट पर्याय वर क्लिक करा.
  4. सर्वसाधारण टॅबवर, "शोध" विभाग शोधा आणि सेटिंग्ज वर क्लिक करा.
  5. Google निवडा.
  6. डीफॉल्ट म्हणून सेट करा वर क्लिक करा.
  7. बंद करा वर क्लिक करा.

Internet Explorer 8

  1. Internet Explorer उघडा.
  2. तुमच्या ब्राउझरच्या उजव्या कोपर्‍यात, शोध बॉक्समध्ये डाउन अ‍ॅरोवर क्लिक करा.
  3. आणखी पुरवठादार शोधा वर क्लिक करा.
  4. Google वर क्लिक करा.
  5. "हे माझे डीफॉल्ट शोध पुरवठादार बनवा" च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.
  6. शोध पुरवठादार व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  7. जोडा वर क्लिक करा.
Firefox
  1. Firefox उघडा.
  2. तुमच्या ब्राउझरच्या वरच्या बाजूला उजवीकडील लहान शोध बारमध्ये, शोधा शोध वर क्लिक करा.
  3. शोध सेटिंग्ज बदला वर क्लिक करा.
  4. "डीफॉल्ट शोध इंजीन" खाली, Google निवडा.
Safari
  1. Safari उघडा.
  2. शोध बारवर क्लिक करा.
  3. शोध बारच्या डाव्या कोपर्‍यात, भिंगावर क्लिक कर.
  4. Google निवडा.
Android ब्राउझर
  1. तुमचे ब्राउझर अ‍ॅप उघडा. ते इंटरनेट किंवा ब्राउझर म्हणून असू शकते.
  2. तुमच्या फोनवरील किंवा तुमच्या ब्राउझरच्या सर्वात वरती उजवीकडे मेनू बटणावर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर प्रगत आणि त्यानंतर शोध इंजीन सेट करा वर टॅप करा.
  4. Google वर टॅप करा.
शोध विजेट

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EEA) मध्ये १ मार्च २०२० रोजी किंवा त्यानंतर वितरित केलेल्या नवीन डिव्हाइसवर उपलब्ध आहे.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. Search विजेट आणि त्यानंतर Google वर स्विच करा वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17627119138683999254
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false