सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Windows 8 साठी Google Search अॅप

Windows 8 साठी Google Search अ‍ॅप वापरून तुम्ही वेबवर झटपट शोधू शकता आणि इतर Google उत्पादने अ‍ॅक्सेस करू शकता.

तुमच्याकडे अजून Google Search अ‍ॅप नाही? तुमच्या Windows 8 डिव्हाइससाठी Google Search अ‍ॅप डाउनलोड करा.

शोध टिपा

  • व्हॉइस शोध: व्हॉइस शोध सुरू करण्यासाठी मायक्रोफोन voice_icon_image वर टॅप करा.
  • इतर Google उत्पादने वापरा: Maps, Calendar आणि Gmail यांसारखी इतर Google उत्पादने वापरण्यासाठी, अ‍ॅप्स App वर टॅप करा.
  • मागील शोध: तुमच्या अलीकडील शोध संज्ञा पाहण्यासाठी, इतिहास History वर टॅप करा.
  • माहितीचा प्रकार शोधा: इमेज, व्हिडिओ किंवा बातम्या यांसारख्या वर्गवार्‍यांमध्ये परिणाम फिल्टर करण्यासाठी शोध परिणामांच्या वरील बार वापरा. 
  • तुमचे परिणाम मर्यादित करा: वेळ, स्रोत, रंग आणि भाषांतरित परदेशी पेज यांनुसार फिल्टर करण्यासाठी, आणखी आणि त्यानंतर शोध टूल वर टॅप करा.

तुमची सेटिंग्ज कशी बदलायची

  1. तुमच्या Windows 8 डिव्हाइसवर Google Search अ‍ॅप उघडा.
  2. चार्म मेनू उघडण्यासाठी स्क्रीनच्या उजव्या बाजूकडून स्वाइप करा.
  3. सेटिंग्ज Settings > सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. तुम्हाला बदलायचे असलेले सेटिंग सुरू किंवा बंद करा.

Search सेटिंग्ज

शोधण्यासाठी तुमचा आवाज वापरा

व्हॉइस शोध सुरू केलेला असताना, मायक्रोफोन voice_icon_image वर टॅप केल्यानंतर तुम्ही तुमचा शोध मोठ्याने बोलू शकता. व्हॉइस शोध बंद केलेला असताना, तुमच्या शोध पेजवर मायक्रोफोन दिसणार नाही.

तुम्ही टाइप करत असताना परिणाम पहा

तुम्ही तुमची शोध संज्ञा टाइप करण्यास सुरुवात केल्यानंतर, तुम्हाला शोध बॉक्सच्या खाली लोकप्रिय शोध परिणाम दिसतील. तुम्हाला हवे असलेले परिणाम दिसत नसल्यास, टाइप करत रहा आणि तुम्ही टाइप करत असताना परिणाम अपडेट होतील. तुम्ही टाइप करत असताना परिणाम बद्दल अधिक जाणून घ्या.

भडक परिणाम फिल्टर करा

भडक परिणाम फिल्टर करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी, Search सेटिंग्ज पेज ला भेट द्या आणि सुरक्षितशोध सेटिंग बदला.

मागील शोध

तुमचे मागील शोध हटवा

या डिव्हाइसवर इतिहास साफ करा आणि त्यानंतर होय वर टॅप करा.

तुमच्या डिव्हाइसवर शोध सेव्ह करणे थांबवा

"या डिव्हाइसवर इतिहास रेकॉर्ड करा" सुरू किंवा बंद करा.

तुमच्या Google खाते वर सेव्ह केलेले मागील शोध व्यवस्थापित करा

तुम्ही साइन इन केलेले असल्यास, तुम्हाला तुमचा वेब इतिहास व्यवस्थापित करा बटण दिसेल.

तुमच्या माझी अ‍ॅक्टिव्हिटी पेजवर सेव्ह केले गेलेले शोध पाहण्यासाठी आणि हटवण्यासाठी या बटणावर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17887064687515317813
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false