सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google व्हॉइस शोध वापरणे

उपयुक्त माहिती शोधण्यासाठी तुम्ही तुमचा आवाज वापरू शकता.

व्हॉइस शोध सुरू करणे

महत्त्वाचे: “Ok Google” हा ट्रिगर फक्त Google Assistant च्या बाबतीत काम करतो.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप Google Search उघडा.
  2. मायक्रोफोन Mic वर टॅप करा.
  3. Google Search Search वर कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी, तुमचा आवाज वापरा.

टीप: Google अ‍ॅपवर गाणे प्ले करून, गुणगुणून किंवा गाऊन ते कसे शोधावे हे जाणून घ्या.

सामान्य व्हॉइस शोध

तुमची भाषा, देश आणि प्रदेश यांमध्ये व्हॉइस शोध उपलब्ध असल्यास, तुम्ही यांपैकी बहुतांश उदाहरणे बोलू शकता.

टीप: यांपैकी काही उदाहरणे फक्त ठरावीक भाषा, देश किंवा प्रदेशांमध्ये कार्य करतात.

मनोरंजन (संगीत, चित्रपट, टीव्ही, पुस्तके आणि इमेज)

नवीन संगीत शोधा: "मम्फर्ड अ‍ॅंड सन्स कोणती गाणी गातात?"

चित्रपट शोधा: "आज रात्री कोणते चित्रपट प्ले होणार आहेत?" किंवा "हंगर गेम्स कुठे प्ले होणार आहे?"

इमेज शोधा: "मला गोल्डन गेट ब्रिजचे फोटो दाखवा."

दिशानिर्देश आणि प्रवास

दिशानिर्देश मिळवा: "बिग बाजार वर नेव्हिगेट करा" किंवा "१२९९ रिलायबल टेक पार्क, ऐरोली, नवी मुंबई येथे जाण्यासाठी दिशानिर्देश."

जवळपासची ठिकाणे शोधा: "सर्वात जवळ कोणते कॉफी शॉप आहे?"

प्रवासाची योजना आखा: "न्यूयॉर्क शहरातील इतर काही आकर्षणे कोणती आहेत?"

एक टेबल बुक करा:"बुधवारी रात्री कॅसल येथे दोन लोकांसाठी टेबल बुक करा."

तथ्य आणि जलद उत्तरे

वेळ शोधा: "लंडन मध्ये किती वाजले आहेत?"

हवामान तपासा: "आज मला जॅकेटची गरज भासेल का?" किंवा "उद्या सकाळचे हवामान कसे असेल?"

ट्रिव्हिया प्रश्नांची उत्तरे द्या: "अल्बर्ट आइनस्टाइनचा जन्म कुठे झाला?" किंवा "सुनिधी चौहानचे वय किती आहे?"

शब्द किंवा वाक्यांचे भाषांतर करा: "स्पॅनिशमध्ये काकडीला काय म्हणतात?"

शब्दाची व्याख्या सांगा: "खादाडपणा म्हणजे काय?"

एकक रूपांतरित करा: "१६ औंसाचे किती पाउंड्स होतील?"

गणित सोडवा: "२२०९ चे वर्गमूळ किती आहे?"

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5278200824932937777
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false