- लक्षणे
- उपचार
- वैद्यकीय स्थिती
- प्रतिबंध आणि सुरक्षा
- समस्या
टीप: लक्षणे आणि उपचारांवरील वैद्यकीय माहिती फक्त काही देशांमध्ये उपलब्ध आहे. आम्ही वारंवार शोधल्या जाणाऱ्या विषयांवर वैद्यकीय माहिती पुरवतो. इमेज फक्त माहिती देण्यासाठी आहेत.
वैद्यकीय माहिती कुठून मिळते
- आम्ही संपूर्ण वेबवरील उच्च दर्जाच्या साइटवर आरोग्यासंबंधित माहिती शोधतो आणि तिचे विश्लेषण करतो.
- डॉक्टरांची टीम माहितीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करते आणि त्यामध्ये सुधारणा करते.
- परवानाधारक वैद्यकीय इलस्ट्रेर व्हिज्युअल तयार करतात.
शासकीय एजन्सी
- Bundesministerium für Gesundheit (BMG - जर्मन फेडरल आरोग्य मंत्रालय)
- सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (CDC)
- 'CDC' हे चिन्ह यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस (HHS) च्या मालकीचे आहे आणि परवानगीने वापरले जाते. या लोगोचा वापर HHS किंवा CDC कडून कोणत्याही विशिष्ट उत्पादन, सेवा किंवा उद्योगाच्या प्रचारासाठी केला जात नाही.
- ClinicalTrials.gov
- फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA)
- नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI)
- नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH)
- नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (NLM)
- युनायटेड स्टेट्स सर्जन जनरल
- जागतिक आरोग्य संघटना (WHO)
भागीदारी (क्षेत्रानुसार बदलते)
- अल्बर्ट आइनस्टाइन हॉस्पिटल, ब्रझील
- अपोलो हॉस्पिटल्स, भारत
- क्लीव्हलँड क्लिनिक, यूएसए
- कॉलेज ऑफ मेडिसिन, इबादान विद्यापीठ, नायजेरिया
- कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स, भारत
- हार्वर्ड मेडिकल स्कूल (HMS), यूएसए
- मेयो क्लिनिक, यूएसए
- मेडिकल नोट, जपान
- मित्रा कलुआर्गा हॉस्पिटल्स, इंडोनेशिया
- राष्ट्रीय आरोग्य सेवा
- निर्णय घेण्याचा अधिकार
- अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुलांना दूर करण्यासाठी भागीदारी
- डिसीज ऑंटोलॉजी डेटाबेस
- ट्रुवेन हेल्थ ॲनालिटिक्स
- VoxHealth
वैद्यकीय इलस्ट्रेटर
आरोग्य सेवेशी संबंधित तज्ञाकडून सल्ला केव्हा घ्यावा
Google वरील वैद्यकीय माहिती ही वैद्यकीय सल्ला नसून ती प्रत्येकासाठी लागू होत नाही. तुम्हाला वैद्यकीय समस्या असल्यास, आरोग्य सेवा पुरवठादाराशी संपर्क साधण्याची खात्री करा. तुम्हाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे असे वाटत असल्यास, तुमच्या डॉक्टरांना किंवा स्थानिक आणीबाणी नंबरवर त्वरित कॉल करा.
चुकीच्या माहितीची तक्रार करा
तुम्हाला Google वरील वैद्यकीय माहितीमध्ये चुका आढळल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- वैद्यकीय माहितीच्या खाली, फीडबॅक द्या निवडा.
- कोणती माहिती चुकीची आहे ते सांगण्यासाठी स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
- तुमचा फीडबॅक सबमिट करा.
आम्ही भविष्यातील परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुमचा फीडबॅक वापरू.
Google तुमच्या वैद्यकीय शोधांबद्दल स्टोअर करते ती माहिती
तुमचे शोध पाहण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी, माझी अॅक्टिव्हिटी वर जा.
तुमच्या खात्यावरील ॲक्टिव्हिटी कशी शोधायची आणि ती कशी नियंत्रित करायची ते जाणून घ्या.