सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

बाल लैंगिक गैरवर्तन आशयाची तक्रार नोंदवा

तुम्हाला लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारा आशय दाखवणारी लिंक किंवा वेबसाइट आढळल्यास, तुम्ही पुढील ठिकाणी त्याची तक्रार करा:

महत्त्वाचे:

  • एखाद्या लहान मुलाला कुठल्याही प्रकारे तात्काळ धोका असल्याचा तुम्हाला संशय आल्यास, त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
  • तुम्हाला तुमचा देश सूचीमध्ये दिसत नसल्यास, INHOPE शी त्यांच्या वेबसाइटमार्फत संपर्क साधा: https://inhope.org/.
उत्तर अमेरिका

युनायटेड स्टेट्‍स

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन
  • वेबसाइट: report.cybertip.org/
  • फोन नंबर: १-८००-THE-LOST (१-८००-८४३-५६७८)
  • एखाद्या लहान मुलाला गैरवर्तनाचा त्वरित धोका असल्यास, ९११ वर किंवा तुमच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा.

कॅनडा

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Cybertip.ca
  • वेबसाइट: www.cybertip.ca/
  • फोन नंबर: १-८६६-६५८-९०२२

मेक्सिको

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Alianza por la Seguridad en Internet (ASI)
  • वेबसाइट: http://asi-mexico.org/
आशिया

भारत

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: चाइल्डलाइन १०९८ भारत
  • वेबसाइट: www.childlineindia.org.in/
  • फोन नंबर: १०९८

जपान

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Internet Hotline Center Japan
  • वेबसाइट: www.internethotline.jp

कझाकस्तान

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Internet Association of Kazakhstan
  • वेबसाइट: www.safekaznet.kz/en/report-2

रशिया

दक्षिण कोरिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Korea Communication Standards Commission
  • वेबसाइट: www.singo.or.kr/
  • फोन नंबर: १३७७

तैवान

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: ECPAT Taiwan
  • वेबसाइट: www.web547.org.tw
  • फोन नंबर: ०२-२५६२-१२३३
युरोप

ऑस्ट्रिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: ISPA- Stopline
  • वेबसाइट: www.stopline.at

बेल्जियम

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Child Focus
  • वेबसाइट: www.childfocus.be
  • फोन नंबर: ११६ ०००

बोस्निया आणि हर्जेगोविना

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: EMMAUS (International Forum of Solidarity)
  • वेबसाइट: www.sigurnodijete.ba/
  • फोन नंबर: ०८०० २२३२३ (मंगळवार आणि गुरुवार, सकाळी १०:०० ते दुपारी १२:००, संध्याकाळी ४:०० ते संध्याकाळी ६:००)

बल्गेरिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: The National Centre for Safer Internet
  • वेबसाइट: www.safenet.bg
  • फोन नंबर: ०० ३५९ २ ९७३ ३००० ext. ४११; १४१

क्रोएशिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Centar Za Nestalu I Zlostavljanu Djecu
  • वेबसाइट: www.cnzd.org/"
  • फोन नंबर: ००३८५ ३१ २७२ ९४३

सायप्रस

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: CyberSafety
  • वेबसाइट: www.cybersafety.cy/hotline-report
  • फोन नंबर: १४८०

चेक प्रजासत्ताक

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: CZ.Nic असोसिएशन
  • वेबसाइट: www.stoponline.cz/cs/

डेन्मार्क

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Red Barnet Save the Children Denmark
  • वेबसाइट: https://redbarnet.dk/anmelddet/

एस्टोनिया

फिनलँड

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Save The Children Finland
  • वेबसाइट: www.pelastakaalapset.fi/

फ्रान्स

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: l'Association des Fournisseurs d'Accès et de Services Internet (AFA)
  • वेबसाइट: www.pointdecontact.net/

जर्मनी

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Jugendschutz
  • वेबसाइट: www.jugendschutz.net/
  • संपर्क साधण्यासाठी संस्था: FSM (Freiwillige Selbstkontrolle Multimedia- Diensteanbieter e.V.)
  • वेबसाइट: www.fsm.de

ग्रीस

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: SafeLine
  • वेबसाइट: www.safeline.gr

हंगेरी

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Biztonságos Internet
  • वेबसाइट: biztonsagosinternet.hu
  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Internet Hotline
  • वेबसाइट: english.internethotline.hu/

आइसलँड

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Barnaheill- Save the Children Iceland
  • वेबसाइट: www.barnaheill.is

आयर्लंड

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Internet Service Providers Association of Ireland
  • वेबसाइट: www.hotline.ie
  • फोन नंबर: १८९० ६१० ७१०

इटली

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Telefono Azzurro
  • वेबसाइट: www.azzurro.it
  • फोन नंबर: १९६९६

लाटव्हिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Latvian Safer Internet Centre
  • वेबसाइट: www.drossinternets.lv
  • फोन नंबर: ११६१११

लिथुआनिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Draugiskas Internetas
  • वेबसाइट: www.draugiskasinternetas.lt/
  • फोन नंबर: ११६१११

लक्झेंबर्ग

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: BEE SECURE Stopline
  • वेबसाइट: stopline.bee-secure.lu

माल्टा

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: फाउंडेशन फॉर सोशल वेलफेअर सर्व्हिस
  • वेबसाइट: www.childwebalert.gov.mt/en/Pages/report-abuse.aspx
  • फोन नंबर: १७९

नेदरलँड्स

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Meldpunt Kinderporno
  • वेबसाइट: www.meldpunt.nl
  • फोन नंबर: ८००२६६६४३६

पोलंड

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Dyzurnet
  • वेबसाइट: www.dyzurnet.pl
  • फोन नंबर: ० ८०१ ६१५ ००५

पोर्तुगाल

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: FCCN - Linha Alerta
  • वेबसाइट: linhaalerta.internetsegura.pt/
  • फोन नंबर: ८०० २१ ९० ९० (सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते रात्री ९)

रोमानिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Focus Safer Internet Hotline
  • वेबसाइट: www.safernet.ro

सर्बिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Foundation Fund B92 - Net Patrola
  • वेबसाइट: www.netpatrola.rs/

स्लोव्हाकिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Stopline
  • वेबसाइट: www.stopline.sk

स्लोव्हेनिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Spletno Oko
  • वेबसाइट: safe.si/spletno-oko

स्वीडन

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: ECPAT Sweden
  • वेबसाइट: www.ecpathotline.se

तुर्की

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Telecommunications Presidency Internet Hotline
  • वेबसाइट: ihbarweb.org.tr
  • फोन नंबर: १६६

युनायटेड किंगडम

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Internet Watch Foundation
  • वेबसाइट: www.iwf.org.uk
दक्षिण अमेरिका

अर्जेंटिना

ब्राझील

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: SaferNet Brasil
  • वेबसाइट: new.safernet.org.br

कोलंबिया

पेरू

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Red Peruana contra la Pornografía Infantil
  • वेबसाइट: www.seguroseninternet.org
आफ्रिका

दक्षिण अफ्रिका

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: फिल्म अ‍ॅंड पब्लिकेशन बोर्ड
  • वेबसाइट: https://fpbhotline.org.za/
  • फोन नंबर: ८००१४८१४८
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड

ऑस्ट्रेलिया

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: Office of the eSafety Commissioner
  • वेबसाइट: https://esafety.gov.au/
  • फोन नंबर: १८०० ८८० १७६

न्यूझीलँड

  • संपर्क साधण्यासाठी संस्था: नेटसेफ न्यूझीलँड
  • वेबसाइट: https://report.netsafe.org.nz/hc/en-au/requests/new
  • फोन नंबर: ०५०८ ६३८ ७२३ (सोमवार ते शुक्रवार, सकाळी ८ ते रात्री ८; शनिवार ते रविवार, सकाळी ९ ते संध्याकाळी ५)

टीप: वर सूचीमध्ये असलेल्या अनेक संस्था INHOPE चे सदस्य आहेत. तुम्हाला तुमच्या देशात हॉटलाइन सेट करायची असल्यास, INHOPE शी संपर्क साधा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
false
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15382770066228753402
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false