स्वारस्ये पेजवर, तुमच्या आवडत्या गोष्टी, तुमचे संग्रह आणि सेव्ह केलेले आयटम व तुम्ही फॉलो करत असलेले विषय तुम्हाला अॅक्सेस आणि व्यवस्थापित करता येतात.
महत्त्वाचे: फक्त साइन-इन केलेले Google वापरकर्ते स्वारस्ये अॅक्सेस आणि व्यवस्थापित करू शकतात.
तुमची स्वारस्ये अॅक्सेस करणे
सेव्ह केलेली मधून अॅक्सेस करणे
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google अॅप उघडा.
- तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
सेटिंग्ज मधून अॅक्सेस करणे
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google अॅप उघडा.
- सर्वात वर उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटोवर किंवा आद्याक्षरावर टॅप करा.
- सेटिंग्ज पर्सनलायझेशन तुमची स्वारस्ये व्यवस्थापित करा फॉलो करत असलेली वर टॅप करा.
Discover मधून अॅक्सेस करणे
- तुमच्या Android फोनवर किंवा टॅबलेटवर, Google अॅप उघडा.
- Discover कार्डवर नेव्हिगेट करा आणि आणखी वर टॅप करा.
- तुमची स्वारस्ये व्यवस्थापित करा फॉलो करत असलेली वर टॅप करा.
तुमची स्वारस्ये व्यवस्थापित करणे
स्वारस्ये पेजवर, तुमची स्वारस्ये व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टॅबवर जाऊ शकता:
- लाइक केलेली या टॅबमधून, तुम्ही आयटम पाहू शकता किंवा ते अनलाइक करू शकता.
- सेव्ह केलेली या टॅबमधून, तुम्ही तुमचे संग्रह आणि सेव्ह केलेले आयटम व्यवस्थापित करणे हे करू शकता.
- फॉलो केलेली या टॅबमधून, तुम्ही फॉलो करत असलेले विषय आणि त्यांच्याशी संबंधित सूचना व्यवस्थापित करू शकता.