सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

इमेजबद्दल अधिक जाणून घ्या

तुम्हाला ऑनलाइन मिळालेल्या इमेजबद्दल तुम्ही आणखी माहिती मिळवू शकता.

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य सध्या फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

इमेजबद्दल माहिती मिळवा

  • Google Search वरील इमेजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी:
    1. Google अ‍ॅप किंवा वेबसाइटवर इमेज शोधा.
    2. “इमेज व्ह्यूअर” उघडा.
    3. आणि त्यानंतर इमेजविषयी माहिती निवडा.
  • पेजविषयी माहिती मधील पेजवरील इमेजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी :
    • उपलब्ध असल्यास, “इमेजविषयी माहिती” विभागाचा संदर्भ घ्या आणि इमेज निवडा.

उपलब्ध माहितीच्या आधारे, तुम्हाला पुढील गोष्टी मिळू शकतात:

  • Google ने सर्वप्रथम इमेजची सारखी आवृत्ती कधी पाहिलेली असू शकते.
  • इमेजच्या सारख्या आवृत्त्या वापरणारी इतर पेज.
  • इमेजविषयी माहितीवरील इतर परिणामांपेक्षा इमेज खूप आधी पाहिलेली असू शकते अशी पेज.

Google ला सर्वप्रथम इमेज कधी आढळली

इमेजविषयी माहिती हे इमेज किंवा सारख्या दिसणाऱ्या इमेज या Google. ने सर्वप्रथम कधी पाहिलेल्या असू शकतात याबद्दल माहिती देते. तुम्ही ही माहिती वापरून इमेजच्या अंदाजे वयाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

टीप: तुम्ही वेबवरील इमेजचे मूल्यांकन करता, तेव्हा इमेज ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जुनी आहे, की नवीन आहे हे तपासण्याची तज्ञ शिफारस करतात. इमेज सर्वप्रथम कधी पाहिली गेली असेल याबद्दलची माहिती तुम्हाला इमेज ही संदर्भ सोडून घेतली गेली आहे का हे समजून घेण्यात मदत करू शकते.

इतर साइट इमेज कशा वापरतात

इतर साइट इमेज कशी वापरतात हे समजून घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, इमेजविषयी माहिती हे ती किंवा सारख्या इमेज असलेले खुल्या वेबवरील शोध परिणाम देतात.

तुम्हाला इमेजचा संदर्भ समजण्यास मदत करणाऱ्या परिणामांना प्राधान्य देण्यासाठी हा विभाग दृश्य समानता आणि पेजची उपयुक्तता यांच्या समावेशासह घटकांचे काँबिनेशन वापरतो.

टीप: तुम्ही वेबवरील इमेजचे मूल्यांकन करता, तेव्हा तुम्ही सारखीच इमेज वापरलेल्या इतरांकडून महत्त्वाच्या दाव्यांचे पुरावे शोधले आणि आणखी दृष्टिकोन पाहिले पाहिजे अशी शिफारस तज्ञ करतात.

इमेजचे सुरुवातीचे वापर

उपलब्ध असेल, तेव्हा "सुरुवातीचे वापर" या विभागामध्ये अशी पेज हायलाइट केली जातात, ज्यांवर Google ला ती इमेज किंवा सारख्या इमेज आढळल्या आहेत आणि दाखवलेल्या इतर परिणामांच्या खूप आधी ती पेज दिसतात. सुरुवातीच्या काळात इमेज कशी वापरली गेली असू शकते याबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.

टीप: तुम्ही वेबवरील इमेजचे मूल्यांकन करता, तेव्हा तिचे बॅकग्राउंड किंवा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी इमेज कोणी तयार केली अथवा अपलोड केली असेल यांचे मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही इमेजचा मूळ संदर्भ जाणून घेतला पाहिजे अशी शिफारस तज्ञ करतात.

इमेज स्वरूपातील मेटाडेटा

तुम्ही इमेजशी संबंधित असलेले तपशील शोधू शकता आणि ती "इमेज मेटाडेटा" विभागात तुम्हाला इमेज आढळलेल्या साइटशी संबंधित असू शकते. उपलब्ध असेल, तेव्हा हे तपशील इमेज निर्मिती आणि क्रेडिटबद्दल तुम्हाला संदर्भ देऊ शकतात. मात्र, या विभागामध्ये मिळालेल्या माहितीची Google पडताळणी करत नाही. इमेजशी संबंधित तपशिलांबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: मेटाडेटा माहितीची पडताळणी करण्यात मदत करू शकतात असे इतर स्रोत शोधा. लक्षात घ्या, की या विभागामधील माहिती ही इमेज जनरेट करणे आणि संपादन टूल वापरून सुधारित केली जाऊ शकते, त्यामुळे ती अचूक नसू शकते.

“इमेजविषयी माहिती” बद्दल फीडबॅक द्या

या वैशिष्ट्यामध्ये सर्वांसाठी सुधारणा करण्यात तुमचा फीडबॅक आम्हाला मदत करतो.

  1. पेजच्या तळाशी, फीडबॅक वर क्लिक करा.
  2. तुमचा फीडबॅक एंटर करा.
  3. पाठवा वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6418184136234526779
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false