सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Search साठी परिणामांच्या भाषेचा फिल्टर वापरणे

वेगवेगळ्या भाषांमध्ये Google शोध परिणाम फिल्टर करण्यासाठी तुम्ही परिणामांच्या भाषेचा फिल्टर वापरू शकता.

परिणामांच्या भाषेचा फिल्टर कसे काम करतो

बाय डीफॉल्ट, Google Search हे आपोआप निर्धारित करते, की परिणामांसाठी सर्वात उपयुक्त भाषा कोणती किंवा परिणाम कोणत्या भाषांमध्ये प्रदर्शित केले जावेत. तथापि, काही वेळा तुम्हाला एखाद्या विशिष्ट भाषेमध्ये किंवा भाषांमध्ये परिणाम स्पष्टपणे फिल्टर करायचे असू शकतात.

परिणामांच्या भाषेचा फिल्टर याच्या मदतीने तुम्ही वेबवरील शोध परिणाम हे प्राधान्य दिलेल्या एक किंवा एकाहून अधिक भाषांमध्ये फिल्टर करू शकता.

महत्त्वाचे: निवडलेली भाषा फक्त इंग्रजी असल्यास, परिणामांच्या भाषेचा फिल्टर दिसणार नाही. भाषा फिल्टरिंग काही शोध वैशिष्ट्यांसाठी किंवा भाषा डिटेक्ट केली जाऊ शकत नसल्यास, काम करू शकत नाही. Google हे शोध परिणामांची भाषा कशी निर्धारित करते ते जाणून घ्या.

परिणामांच्या भाषेचा फिल्टर वापरून सुरुवात करणे

  1. Google शोध वरून, टूल वर क्लिक करा.
  2. कोणतीही भाषा वर क्लिक करा.
  3. तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेचा फिल्टर निवडा.

तुमचा परिणामांच्या भाषेचा फिल्टर बदलणे

महत्त्वाचे: तुम्ही एकापेक्षा जास्त भाषांसाठी परिणाम फिल्टर करणे निवडू शकता, पण फिल्टर त्यांच्यासाठी स्वतंत्ररीत्या काम करणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही फिल्टरला फ्रेंच, इंडोनेशियन आणि अरेबिक भाषेवर सेट केल्यास, तो त्या सर्व भाषा दाखवण्यासाठी परिणाम फिल्टर करेल. तो स्वतंत्रपणे फ्रेंच, इंडोनेशियन किंवा अरेबिक भाषेमध्ये फिल्टर करणार नाही.

Google अ‍ॅपमध्ये

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर साधारण आणि त्यानंतर Search सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. "परिणामांच्या भाषेचा फिल्टर" वर स्क्रोल करा.
  5. तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषा निवडा.
  6. तळाशी, कन्फर्म करा वर टॅप करा.

मोबाइल ब्राउझरमध्ये 

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Search सेटिंग्ज उघडा.
  2. "परिणामांच्या भाषेचा फिल्टर" वर स्क्रोल करा.
  3. तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषा निवडा.
  4. तळाशी, कन्फर्म करा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6016968239430830289
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false