सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

पेज इनसाइट याबद्दल अधिक जाणून घ्या

पेज इनसाइट वापरून, तुम्ही ज्या पेजवर आहात किंवा संशोधन करत असलेल्या उत्पादनाबद्दल उपयुक्त माहिती शोधू शकता.

टीप: काही वैशिष्ट्ये कदाचित सर्व भाषांमध्ये उपलब्ध नसतील.

महत्त्वाचे: पेज इनसाइट आयकन उपलब्ध नसल्यास, पुढील गोष्टी तपासा:

  • तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले आहे.
  • तुमचा ब्राउझर गुप्त मोडमध्ये नाही.
  • Search वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वैशिष्‍ट्य सुरू आहे.
    • "Google सेवा वापरणाऱ्या साइट, अ‍ॅप्स आणि डिव्हाइसवरील Chrome इतिहास व अ‍ॅक्टिव्हिटीचा समावेश करा" पुढील बॉक्स सुरू असल्याचे तपासा.
  • तुमच्या खात्यासाठी Chrome सिंक वैशिष्ट्य सुरू आहे.
    1. Chrome ॲप उघडा.
    2. सर्वात वरती, अ‍ॅक्‍शन मेनू More menu options आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
    3. सिंक करा आणि "इतिहास" याच्या बाजूचा बॉक्स निवडला असल्याचे कंफर्म करा.

पेज इनसाइट वापरणे

  1. Search किंवा Discover वरून एखादे वेब पेज उघडा.
  2. सर्वात वरती, अ‍ॅक्‍शन मेनू More menu options वर टॅप करा.
  3. पेज इनसाइट पहा वर टॅप करा.

सोयीकरिता टूल

तुम्ही ट्रेमधील आशयाबद्दल विशिष्ट माहिती शोधू शकता.

  • संबंधित इनसाइट: हे पेज वाचल्यानंतर, लोक पाहतात त्या संबंधित आशयाचादेखील समावेश आहे. पुढील गोष्टींचादेखील समावेश असू शकतो:
    • संबंधित प्रश्न: तुम्ही पाहता त्या आशयाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे शोधा.
    • व्हिडिओ: वापरकर्ता ज्या वेब पेजवर आहे त्याच्याशी संबंधित व्हिडिओचे कॅरावसल.
    • दस्तऐवज: तुमचा प्रवास सुरू ठेवण्‍यात तुम्‍हाला मदत करण्‍यासाठी वर्तमान पेजशी संबंधित दस्तऐवज शिफारशी.
    • संबंधित क्वेरी: तुमच्या संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित शोध शोधा.
    • उल्लेख केलेली व्यक्ती/संस्था: पेजवर उल्लेख केलेल्या स्थानिक परिणामांची सूची आणि त्या घटकाच्या Google शोधांच्या लिंकचा समावेश करते.
  • पेजमधील ठिकाणे: इमेजचा स्क्रोल करण्यायोग्य संच, परीक्षणावर आधारित स्कोअर, एक लहान परीक्षण हायलाइट,पत्त्यासंबंधित माहिती आणि प्रत्येक ठिकाणासाठी प्रमुख कृती दाखवते.
  • पेजविषयी माहिती: स्रोताविषयीचे वेब परिणाम आणि Google द्वारे साइट प्रथम कधी अनुक्रमित केली गेली, यासारख्या पेजच्या स्रोताविषयी अंतर्गत आणि बाह्य माहितीच्या सूचीचा समावेश आहे. वेब पेजबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: काही पेज फक्त "पेजविषयी माहिती" दाखवतात. इतर विभाग, जसे की "या पेजमधील ठिकाणे" किंवा "संबंधित इनसाइट" उपलब्ध नसतील.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9128989882852836197
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false