सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google ॲपमध्ये टॅब वापरणे

तुम्ही iPhone आणि iPad वर Google ॲपमध्ये एकाहून अधिक टॅब उघडू शकता. तुम्ही तुमचे सर्व टॅब पाहू शकता आणि त्यांदरम्यान स्विचदेखील करू शकता. तुम्ही नवीन टॅब उघडल्यावर, नवीन गोष्टींबद्दल शोधण्यास सुरुवात करू शकता.

नवीन टॅब उघडा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप वर जा.
  2. तळाशी, ​​टॅब आणि त्यानंतर नवीन टॅब वर टॅप करा.

अलीकडील शोधांमधून टॅब उघडणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप वर जा.
  2. तळाशी, ​​टॅब वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, इतिहास History वर टॅप करा.
  4. तुम्हाला उघडायचा असलेला शोध परिणाम शोधा आणि निवडा.

तुमची स्वारस्ये शोधा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप वर जा.
  2. तळाशी, टॅब  आणि त्यानंतर सेव्ह केलेले वर टॅप करा.
  3. स्वारस्ये पेजवर, तुम्हाला हव्या असलेल्या टॅबवर नेव्हिगेट करा.

टॅब बंद करा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप वर जा.
  2. तळाशी, ​​टॅब वर टॅप करा.
  3. तुम्हाला बंद करायचा असलेला टॅब शोधा.
  4. टॅबच्या सर्वात वरच्या कोपऱ्यात, बंद करा Close वर टॅप करा.

टीप: सर्व टॅब बंद करण्यासाठी, सर्वात वरच्या कोपऱ्यात, आणखी आणखी आणि त्यानंतर सर्व बंद करा वर टॅप करा.

टॅब आपोआप बंद करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप वर जा.
  2. तळाशी, ​​टॅब वर टॅप करा.
  3. वरच्या उजव्या कोपऱ्यात, आणखी आणखी आणि त्यानंतर टॅब सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर टॅब साफ करा वर टॅप करा.
  4. टॅब आपोआप कधी बंद करायचे ते निवडा.

तुमचे टॅब संगतवार लावणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप वर जा.
  2. सर्व टॅब प्रदर्शित करण्यासाठी, तळाशी, टॅब वर टॅप करा.
  3. टॅब हलवण्यासाठी, त्यावर टॅप करून धरून ठेवा. तो तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ड्रॅग करा.

उघडा टॅब शोधणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप वर जा.
  2. तळाशी, टॅब वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, शोध बार वर टॅप करा.
  4. तुम्हाला हव्या असलेल्या टॅबशी संबंधित कीवर्ड एंटर करा.
  5. संबंधित टॅब दिसल्यावर, तुम्हाला हवा असलेला टॅब निवडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16652643782106800322
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false