सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Books डेटा कसा काम करतो

तुम्हाला पुस्तके शोधण्यात मदत व्हावी यासाठी, Google Books हे अशा तृतीय पक्ष पुरवठादारांकडील डेटा वापरते, जे काय उपलब्ध आहे याबद्दल माहिती गोळा करतात. काहीवेळा पुस्तके ही थेट शोध परिणामामधून वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी उपलब्ध नसतात, त्यामुळे तुम्हाला इतरत्र शोधता येतील अशा पुस्तकांबद्दल आम्ही माहिती दाखवतो.

पुस्तकाशी संबंधित डेटा स्रोत

तुम्हाला शक्य तितकी पुस्तके शोधता यावीत यासाठी, Google Books हे पुढील स्रोतांवरून तृतीय पक्ष डेटा आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली इतर माहिती वापरते:

पुस्तके उसनी कशी घ्यावीत याबद्दल माहिती

तुम्ही Google Books मध्ये एखादे पुस्तक शोधता, तेव्हा पुस्तक उसने घेण्यासाठी तुमच्या जवळपासच्या ठिकाणांचे पर्याय तुम्हाला दिसू शकतात. "उसने घ्या" या विभागामधील माहिती ही तृतीय पक्ष पुरवठादारांसोबतच्या भागीदारींमधून मिळते. 

आम्हाला नेहमीच आमच्या लायब्ररी डेटाच्या कव्हरेजचा विस्तार करायचा असतो. तुम्ही लायब्ररी किंवा संस्थेसाठी काम करत असल्यास, आमच्या डेव्हलपर मार्गदर्शक तत्त्वे मधील फॉर्म भरून तुमची माहिती सबमिट करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16909934444008702036
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false