सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Search वर भाषांतर केलेली पेज उघडणे

तुम्हाला भाषांतर केलेल्या परिणामांसह तुमच्या स्थानिक भाषेमध्ये आणखी आशयाचा अ‍ॅक्सेस मिळू शकतो. तुमच्‍या शोध क्‍वेरीमध्‍ये स्‍थानिक भाषेमधील संबंधित परिणामांचा समावेश नसल्यास, Google Search तुमच्‍या स्‍थानिक भाषेमध्‍ये भाषांतरित इतर भाषांमधील परिणाम दाखवू शकते.

महत्त्वाचे: सध्या, भाषांतर केलेले परिणाम पुढील गोष्टींसह उपलब्ध आहेत:
  • इंडोनेशियन, हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये.
  • Google Search ला सपोर्ट असणाऱ्या कोणत्याही ब्राउझरसह मोबाइल डिव्हाइसवर.

पेज तुमच्या स्थानिक भाषेमध्ये उघडा

  1. तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर, google.com वर जा.
  2. शोधा.
  3. शोध परिणामांमध्ये, भाषांतर केलेल्या पेजच्या शीर्षकावर टॅप करा.

टीप: तुम्ही पेजच्या भाषांतरित शीर्षकावर टॅप करता, तेव्हा ते पेज Google Translate सह उघडते. तुम्ही भाषांतरित पेजवरून फॉलो करत असलेल्या कोणत्याही लिंकचे Google Translate आपोआप भाषांतर करते.

पेज त्याच्या मूळ भाषेमध्ये उघडा

भाषांतर केलेल्या परिणामाच्या तळाशी, पेजचे भाषांतरित न केलेले शीर्षक विस्तारित करा आणि त्यानंतर वर टॅप करा.

भाषांतर केलेले परिणाम कसे काम करतात

Google Search हे शीर्षकाचे आणि शोध परिणामाच्या स्निपेटचे भाषांतर देते. तुम्ही पेज किंवा मूळ परिणामाचे लाइव्ह भाषांतर पाहण्याचे निवडू शकता. लाइव्ह भाषांतरे Google Translate कडून मिळतात.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6523764913790669186
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false