सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Images शी संबंधित समस्या ट्रबलशूट करणे

इमेज दिसत नसल्यास किंवा तुम्ही images.google.com वर शोधल्यावर धिम्या गतीने लोड होत असल्यास, पुढील पायऱ्या वापरून पहा.

प्रत्येक पायरीनंतर, समस्येचे निराकरण झाले आहे का हे तपासण्यासाठी इमेजनुसार शोधा. समस्येचे निराकरण झाले असल्यास, तुम्ही बाकीच्या पायर्‍या वगळू शकता.

पहिली पायरी: खाजगी ब्राउझिंग मोड वापरून पहा

पुढील ब्राउझरसाठी खाजगी ब्राउझिंग मोड कसा वापरायचा ते जाणून घ्या:

यामुळे समस्येचे निराकरण झाल्यास: दुसऱ्या पायरीवर जा.

यामुळे समस्येचे निराकरण न झाल्यास: तिसऱ्या पायरीवर जा.

दुसरी पायरी: तुमच्या ब्राउझरची कॅशे आणि कुकी साफ करा

तुमची कॅशे आणि कुकी कशा साफ करायच्या याबद्दल जाणून घ्या.

तिसरी पायरी: सर्व टूलबार आणि एक्स्टेंशन बंद करा

तुमची एक्स्टेंशन पुढील ब्राउझरवर कशी व्यवस्थापित करायची याबद्दल जाणून घ्या:

चौथी पायरी: JavaScript सुरू करा

पुढील ब्राउझरवर JavaScript कसे सुरू करायचे याबद्दल जाणून घ्या:

अधिक मदत मिळवा

या पायर्‍या काम करत नसल्‍यास, तुम्ही तुमच्या समस्येबद्दल Google Search मदत समुदाय मध्ये पोस्ट करू शकता आणि तज्ञ तुम्हाला ट्रबलशूट करण्यासाठी मदत करू शकतात.

टीप: तुमच्या पोस्टमध्ये, तुम्ही या लेखातील ट्रबलशूटिंग पायर्‍या आधीच फॉलो केल्या आहेत असा उल्लेख करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18178226950996815494
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false