सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Podcasts मध्ये उत्तम शिफारशी मिळवणे

तुमच्या पर्सनलाइझ केलेल्या शिफारशींमध्ये सुधारणा करण्यासाठी, तुम्हाला कोणत्या प्रकारची पॉडकास्ट जास्त किंवा कमी हवी आहेत ते तुम्ही आम्हाला सांगू शकता.

महत्त्वाचे: पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी मिळवण्यासाठी, Podcasts सेटिंग्जमध्ये त्या सुरू करा. पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी कशा सुरू कराव्यात ते जाणून घ्या.

तुमच्या शिफारशींनुसार पॉडकास्ट निवडणे 

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Podcasts ॲप Google पॉडकास्ट उघडा.
  2. तळाशी, एक्सप्लोर करा  आणि त्यानंतर तुमच्यासाठी वर टॅप करा.
  3. पॉडकास्ट शो किंवा भागाच्या बाजूला, आणखी  आणि त्यानंतर यासारखे आणखी दाखवा  किंवा यासारखे कमी दाखवा Downvote वर टॅप करा.
टीप: पॉडकास्ट सुरू असताना तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ शकता. तळाशी, भाग आणि त्यानंतर यासारखे आणखी दाखवा वर टॅप करा किंवा आणखी  वर टॅप करा.

तुमच्या शिफारशींमधून पॉडकास्ट शो काढून टाकणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Podcasts ॲप Google पॉडकास्ट उघडा .
  2. तळाशी, एक्सप्लोर करा आणि त्यानंतर तुमच्यासाठी वर टॅप करा.
  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या पॉडकास्टच्या बाजूला, आणखी आणि त्यानंतर शिफारशींमधून शो ब्लॉक करा  वर टॅप करा.

पॉडकास्टवरील तुमच्या प्रतिक्रिया व्यवस्थापित करा 

तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील पॉडकास्टवरील तुमच्या प्रतिक्रिया शोधू आणि हटवू शकता.

  1. तुमच्या माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील Google Podcasts अ‍ॅक्टिव्हिटी वर जा.
  2. तुम्हाला हटवायच्या असलेल्या प्रतिक्रियांच्या खाली, तपशील वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी  आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.

 संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5556550558710831398
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false