Chromecast वापरुन टीव्हीवर फोटो दाखवा

तुमच्याकडे Chromecast असल्यास, तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करू शकता.

पहिली पायरी: ते सेट करा

  1. तुम्ही याआधी इंस्टॉल केले नसल्यास, तुमच्या कॉंप्युटरवर Chrome ब्राउझर इंस्टॉल करा.
  2. तुमचा कॉंप्युटर तुमच्या Chromecast डिव्हाइसच्या वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करा.

दुसरी पायरी: कास्ट करा

  1. Chrome वरून photos.google.com वर जा.
  2. आणखी More आणि त्यानंतर कास्ट करा... वर क्लिक करा.
  3. तुमचे Chromecast निवडा.

तुमच्या सेटिंग्जनुसार तुमचा ब्राउझर टॅब किंवा संपूर्ण कॉंप्युटर टीव्हीवर दाखवला जाईल.

कास्ट करणे बंद करण्यासाठी, आणखी More आणि त्यानंतर कास्ट करा... वर क्लिक करा आणि त्यानंतर कास्ट करणे बंद करा.

 

संबंधित पेज

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10364228653881362219
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false