Google Maps मध्ये डिश जोडणे आणि एक्सप्लोर करणे

स्थानिक मार्गदर्शक व्हा

तुम्ही मेनू पर्याय एक्सप्लोर करू शकता आणि रेस्टॉरंटच्या व्यवसाय प्रोफाइलमध्ये नवीन डिश जोडू शकता. तुम्ही स्थानिक मार्गदर्शक असल्यास, गुण मिळवणे यासाठी डिश जोडू शकता.

टीप: प्रत्येक डिश Google Maps मध्ये जोडली जाणार नाही.

लोकप्रिय डिश एक्सप्लोर करणे

  1. Google Maps अ‍ॅप Google नकाशे उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या माहितीच्या टॅबवर टॅप करा.
  4. मेनू वर टॅप करा.
  5. डिशचे फोटो आणि परीक्षणे ब्राउझ करण्यासाठी, डिशवर टॅप करा.

डिश जोडणे

  1. Google Maps अ‍ॅप Google नकाशे उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या माहितीच्या टॅबवर टॅप करा.
  4. मेनू आणि त्यानंतर डिश जोडा Add a dish वर टॅप करा. 

डिशबद्दल तक्रार करणे

तुम्ही आम्हाला अयोग्य किंवा चुकीच्या डिशबद्दल सांगू शकता किंवा तशी कोणतीही डिश अस्तित्त्वात नसल्याचे आम्हाला कळवू शकता.

  1. Google Maps अ‍ॅप Google नकाशे उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. मेनू आणि त्यानंतर तुम्हाला तक्रार करायच्या असलेल्या डिशवर टॅप करा.
  4. संपादन सुचवा वर टॅप करा. 
  5. निवडा: 
    • डिशचे नाव चुकीचे आहे
    • डिशचे नाव अनुचित आहे
    • डिश येथे मिळत नाही

डिशचा फोटो जोडणे 

  1. Google Maps अ‍ॅप Google नकाशे उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या माहितीच्या टॅबवर टॅप करा. 
  4. मेनू आणि त्यानंतर तुम्हाला फोटो जोडायच्या असलेल्या डिशवर टॅप करा.  
  5. आणखी Moreआणि त्यानंतर फोटो जोडा वर टॅप करा.
  6. फोटो निवडा आणि पूर्ण झाले वर टॅप करा.

डिशचे नाव जोडणे

तुम्ही नाव नसलेल्या डिशची नावे जोडू शकता.

  1. Google Maps अ‍ॅप Google नकाशे उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या माहितीच्या टॅबवर टॅप करा.
  4. मेनू आणि त्यानंतर "डिशचे नाव जोडा" टॅब असलेली डिश आणि त्यानंतर डिशचे नाव जोडा वर टॅप करा.
  5. डिशचे नाव एंटर करा.
  6. पूर्ण झाले वर टॅप करा.

फोटोला डिशचे नाव जोडणे

  1. ठिकाणाच्या पेजवरून Google Maps वर फोटो जोडा.
  2. डिशचे नाव जोडण्याची विनंती दिसते तेव्हा, डिशचे नाव जोडा आणि तिची शिफारस करा.

मला डिशचे परीक्षण करता येईल का?

तुम्ही सध्या थेट डिशचे परीक्षण करू शकत नाही. त्याऐवजी, तुमच्या ठिकाणाच्या परीक्षणामध्ये डिश नमूद करा आणि डिशच्या पेजवर ते परीक्षण दाखवले जाईल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3650935270229535848
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false