Google Maps मध्ये नसलेले ठिकाण जोडणे

तुम्ही नसलेली ठिकाणे नकाशावर जोडू शकता. ठिकाण जोडल्यानंतर ते सार्वजनिकरीत्या दाखवले जाते. तुम्ही जोडू शकता त्या ठिकाणांमध्ये सार्वजनिक खुणा, कॉफी शॉप किंवा इतर स्थानिक व्यवसायांचा समावेश आहे.

न पुरवलेल्या पत्त्याच्या समस्येचे निराकरण कसे करायचे किंवा स्थान पिन कसे करायचे ते जाणून घ्या.

नसलेले ठिकाण जोडा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. नसलेल्या ठिकाणाचा पत्ता शोधा.
  3. नसलेले ठिकाण जोडा वर क्लिक करा.

तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती जोडा

कोणत्याही शुल्काशिवाय Business Profile सेट करा. Business Profile वापरून तुम्ही व्यवसाय तास, पत्ता आणि फोटो यांसारखे तपशील झटपट व्यवस्थापित करू शकता. तुमच्या कॉंप्युटर, फोन किंवा टॅबलेटवरून तुमच्या व्यवसायावर दावा करा आणि त्याची पडताळणी करा. तुमच्या व्यवसायाची पडताळणी झाल्यांनतर, तुमची व्यवसाय माहिती कशी अपडेट करायची ते जाणून घ्या.

Business Profile विषयी अधिक जाणून घ्या.

आम्हाला इतर प्रकारचे फीडबॅक पाठवा

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12221989313339707109
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false