तुमचे इव्‍हेंट, बुकिंग आणि वैयक्तिक माहिती पाहणे

तुम्ही फ्लाइट, रेस्टॉरंट आरक्षणे किंवा कार रेंटल यांसारख्या आगामी इव्‍हेंटचे तपशील Google Maps वर पाहू शकता.

ही माहिती पुढील गोष्टींमध्ये दिसू शकते:

  • तुमच्या शोध परिणामांमध्ये
  • सर्च बॉक्सच्या खाली असलेल्या सूचनांमध्ये
  • ठिकाणाबद्दलच्या तपशिलांमध्ये
  • तुमच्या नकाशावर
  • तुमच्या ठिकाणांमध्ये

तुमच्या वैयक्तिक आशयाबद्दलची माहिती पाहणे

एखादे ठिकाण शोधून तुम्ही तुमची संबंधित वैयक्तिक माहिती पाहू शकता.

तुमच्या वैयक्तिक आशयाबद्दलची माहिती पाहणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सर्च बॉक्सवर टॅप करा.
  3. तुम्हाला इव्हेंट सुरू होण्याच्या वेळेसह संक्षिप्त सारांश दिसेल. गंतव्यस्थानासाठी दिशानिर्देश सुरू करण्याकरिता, दिशानिर्देश बटणावर टॅप करा.

तुमचे इव्‍हेंट लपवणे

एक इव्‍हेंट लपवणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सर्च बॉक्सवर टॅप करा.
  3. इव्हेंटसाठी, आणखी 더보기 वर टॅप करा.
  4. हा इव्हेंट लपवा निवडा.

तुमचे सर्व इव्हेट लपवणे

तुम्हाला तुमची इव्हेंट माहिती Google Maps मध्ये पाहायची नसल्यास, तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा.

तुम्ही वेब & अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केल्यास, शोध परिणाम आणि तुमचा नकाशा यांवर पुढील गोष्टी दिसणे थांबेल:

  • तुमचे अलीकडील शोध
  • तुमच्या घराचे आणि ऑफिसचे पत्ते
  • तुमच्या Google Contacts वरील माहिती
  • Gmail वरील माहिती

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केल्यामुळे पुढील गोष्टी बंद होणार नाहीत:

  • कस्टम नकाशांवरील माहिती
  • तारांकित किंवा सेव्ह केलेली ठिकाणे
  • तुम्ही रेट किंवा परीक्षण केलेली ठिकाणे

वैयक्तिक इव्‍हेंट बंद करणे

तुमच्या Calendar आणि Gmail मधील इव्हेंट यापुढे Maps मध्ये दिसू नयेत, यासाठी तुम्ही तुमची सेटिंग्ज ॲडजस्ट करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात, मेनू Menu वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर डेटा गोपनीयता वर टॅप करा.
  4. इतर Google उत्पादनांमधील स्मार्ट वैशिष्ट्ये आणि पर्सनलायझेशन बंद करा.

Maps ला तुमच्या वैयक्तिक आशयाबद्दल कसे माहीत असते

तुमच्या Gmail आणि Google खाते मधून तुमच्या इव्‍हेंट आणि वैयक्तिक आशयाबद्दल माहिती मिळते.

फक्त तुम्ही तुमच्या वैयक्तिक आशयाबद्दलची माहिती पाहू शकता.

तुम्ही पुढील गोष्टी करून Google मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे:

Google खाते किंवा Gmail ॲड्रेस तयार करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15453578251631830392
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false