तुमचे इव्‍हेंट, बुकिंग आणि वैयक्तिक माहिती पाहणे

तुम्ही फ्लाइट, रेस्टॉरंट आरक्षणे किंवा कार रेंटल यांसारख्या आगामी इव्‍हेंटचे तपशील Google Maps वर पाहू शकता.

ही माहिती पुढील गोष्टींमध्ये दिसू शकते:

  • तुमच्या शोध परिणामांमध्ये
  • सर्च बॉक्सच्या खाली असलेल्या सूचनांमध्ये
  • ठिकाणाबद्दलच्या तपशिलांमध्ये
  • तुमच्या नकाशावर
  • तुमच्या ठिकाणांमध्ये

तुमच्या वैयक्तिक आशयाबद्दलची माहिती पाहणे

एखादे ठिकाण शोधून तुम्ही तुमची संबंधित वैयक्तिक माहिती पाहू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा.
  3. तुम्हाला तुमच्या इव्‍हेंटच्या माहितीसह ठिकाणाबद्दलची माहिती दिसेल.

तुमचा वैयक्तिक आशय लपवणे

एक आयटम लपवा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा. 
  3. खाली इव्‍हेंटवर स्क्रोल करा.
  4. तुम्हाला लपवायच्या असलेल्या इव्‍हेंटच्या बाजूला, आणखी आणखी वर क्लिक करा.
  5. तुम्हाला काय लपवायचे आहे ते निवडा. तुम्हाला पुढील गोष्टी दिसतील:
    • हा इव्‍हेंट लपवा
    • हे आरक्षण लपवा
    • ही माहिती लपवा

तुमचा सर्व वैयक्तिक आशय लपवा

तुम्हाला तुमची माहिती Google Maps मध्ये पाहायची नसल्यास, तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा.

तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केल्यास, शोध परिणाम आणि तुमचा नकाशा यांवर पुढील गोष्टी दिसणे थांबेल:

  • तुमचे अलीकडील शोध
  • तुमच्या घराचे आणि ऑफिसचे पत्ते
  • तुमच्या Google Contacts वरील माहिती
  • Gmail वरील माहिती

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केल्यामुळे पुढील गोष्टी बंद होणार नाहीत:

  • कस्टम नकाशांवरील माहिती
  • तारांकित किंवा सेव्ह केलेली ठिकाणे
  • तुम्ही रेट किंवा परीक्षण केलेली ठिकाणे

Maps ला तुमच्या वैयक्तिक आशयाबद्दल कसे माहीत असते

तुमच्या Gmail आणि Google खाते मधून तुमच्या इव्‍हेंट आणि वैयक्तिक आशयाबद्दल माहिती मिळते.

फक्त तुम्ही तुमच्या वैयक्तिक आशयाबद्दलची माहिती पाहू शकता.

तुम्ही पुढील गोष्टी करून Google मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे:

Google खाते किंवा Gmail ॲड्रेस तयार करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13152699696791844195
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false