सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google Maps जलद लोड करणे

Google Maps धीम्या गतीने लोड होत असल्यास, तुम्‍ही येथे दिलेल्या काही गोष्‍टी करून पाहू शकता.

अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती मिळवणे

तुमच्याकडे ऑप्टिमल परफॉर्मन्स असल्‍याची आणि सर्वात अलीकडील वैशिष्‍ट्ये वापरू शकत असल्‍याची खात्री करण्‍यासाठी, तुमची Maps अ‍ॅपची आवृत्‍ती अपडेट करा. तुमचे Maps अ‍ॅप अपडेट करण्यासाठी, या पायऱ्या फॉलो करा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, अ‍ॅप स्टोअर वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो खात्याचे वर्तुळाकार चिन्ह वर टॅप करा.
  3. "आगामी ऑटोमॅटिक अपडेट" या अंतर्गत, सर्व अपडेट करा वर टॅप करा.

तुम्ही Maps अ‍ॅप इंस्टॉल केलेले नसल्यास, Google Maps अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती मिळवणे हे करा.

अ‍ॅप डेटा साफ करणे

Google Maps तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर शेअर केलेली स्थाने, सेव्ह केलेली स्थाने आणि नकाशा टाइल यासारखा डेटा स्‍टोअर करते.

हा डेटा साफ केल्यास खालील गोष्टी होतील:

  • कॅशे हटवा (शोध सूचना, दिशा शोध, नकाशा टाइल आणि तुमच्या डिव्हाइसवर स्‍टोअर केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी पेज आशयासह)
  • कुकी हटवणे

ही कृती पहिल्यासारखी केली जाऊ शकत नाही, त्यामुळे अ‍ॅप डेटा साफ करण्यापूर्वी तुम्हाला वरील सर्व आयटम हटवायचे असल्याची खात्री करा. ही कृती फक्त तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर स्टोअर केलेला डेटा हटवेल, Google सर्व्हरवर स्टोअर केलेला डेटा हटवणार नाही.

Google Maps अ‍ॅपवरून अ‍ॅप्लिकेशन डेटा साफ करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह  आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. बद्दल, अटी आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. अ‍ॅप्लिकेशन डेटा साफ करा वर टॅप करा.
  5. ठीक आहे वर टॅप करा.

Maps तज्ञाला विचारणे

वरील गोष्टींची मदत न झाल्यास, तुम्ही आमच्या Google Maps उत्पादन फोरम वरील इतर निराकरणे पाहू शकता. Google Maps धीम्या गतीने लोड होणे पुढे सुरू राहिल्यास, आम्हाला फीडबॅक पाठवणे हे करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5749818198318379017
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false