सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google Maps जलद लोड करणे

Google Maps धीम्या गतीने लोड होत असल्यास, तुम्‍ही येथे दिलेल्या काही गोष्‍टी करून पाहू शकता.

नवीनतम अॅप आवृत्ती मिळवा

तुमच्याकडे सर्वोत्तम परफॉर्मंस असल्याची आणि सर्वात अलीकडील वैशिष्‍ट्ये वापरू शकत असल्‍याची खात्री करण्‍यासाठी, तुमची Maps अॅप आवृत्‍ती अपडेट करा.

नवीनतम Google Maps अॅप मिळवा.

मूळ अॅप आवृत्तीवर परत जा

तुम्हाला तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर इंस्‍टॉल केलेल्या Google Maps च्या मूळ आवृत्तीवर परत जायचे असल्‍यास खालील पायर्‍या फॉलो करा.

  1. तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर, सेटिंग्ज अॅप Settings उघडा.
  2. "डिव्हाइस" अंतर्गत, अॅप्स निवडा.
  3. Google Maps Google नकाशे निवडा.
  4. उजवीकडे वरच्या बाजूस, अधिक आणखी टॅप करा.
  5. अपडेट अनइंस्‍टॉल करा वर टॅप करा.

टिप: तुमच्या डिव्हाइसच्या आधारावर सूचना बदलू शकतात.

अॅप डेटा साफ करा

Google Maps तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर शेअर केलेले स्थान, सेव्ह केलेले स्थान आणि नकाशा टाइल सारख्या डेटास स्‍टोअर करते.

हा डेटा साफ केल्यास खालील गोष्टी होतील:

  • कॅशे हटवा (शोध सूचना, दिशा शोध, नकाशा टाइल आणि तुमच्या डिव्हाइसवर स्‍टोअर केलेल्या अॅक्टिव्हिटी पेज आशयासह)
  • कुकीज हटवा

ही क्रिया पूर्ववत केली जाऊ शकत नाही, म्हणून अॅप्लिकेशन डेटा साफ करण्यापूर्वी तुम्‍हाला वरील आयटम हटवायचे असल्‍याची खात्री करा. ही क्रिया फक्त तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर स्‍टोअर केलेला डेटा हटवेल, परंतु Google सर्व्हरवर स्‍टोअर केलेला डेटा नाही.

Google Maps अॅपवरून अॅप डेटा साफ करण्यासाठी, खालील पायर्‍या फॉलो करा.

  1. तुमचा सेटिंग्ज अॅप Settings उघडा.
  2. अॅप्स किंवा अॅप्लिकेशन व्यवस्थापक वर टॅप करा (तुमच्या डिव्हाइसच्या आधारावर, हे वेगळे असू शकते).
  3. Maps निवडा.
  4. स्टोरेज टॅप करा.
  5. डेटा साफ करा टॅप करा.

टिप: तुमच्या डिव्हाइसच्या आधारावर सूचना बदलू शकतात.

Maps तज्ञाला विचारणे

वरील गोष्टींची मदत न झाल्यास, तुम्ही आमच्या Google Maps उत्पादन फोरम वरील इतर निराकरणे पाहू शकता. Google Maps धीम्या गतीने लोड होणे पुढे सुरू राहिल्यास, आम्हाला फीडबॅक पाठवणे हे करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10520171635966520070
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false