सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

तुमचा आशय कुठे दिसू शकतो

हे धोरण अपडेट केले गेले आहे. तुम्ही सध्याचे धोरण येथे शोधू शकता.

तुमचा आशय बाह्य प्रकाशनासाठी स्वीकारला गेल्यास, Search आणि Maps यांबरोबरच, Google उत्पादने अ‍ॅक्सेस करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो माझ्याबद्दल या तुमच्या पेजवर दिसणाऱ्या तुमच्या प्रोफाइल नावासोबत आणि फोटोसोबत सार्वजनिकरीत्या दिसेल.

तुम्‍हाला तुमचा अनुभव, इमेज, व्हिडिओ किंवा ते जेथे काढण्यात आले होते ते स्थान शेअर करायचे नसल्यास, कृपया ही सेवा वापरून ते प्रकाशित करू नका. तुम्ही तुमचे योगदान किंवा खाते हटवल्यास, इमेजरी पोझिशनिंग डेटा आणि त्या योगदानातून मिळालेल्या नकाशाशी संबंधित डेटामधील सुधारणा कायम ठेवल्या जाऊ शकतात, पण यापुढे त्या तुमच्या खात्याशी संबंधित राहणार नाहीत.

तुम्ही Google Maps वर प्रकाशनासाठी सबमिट करत असलेल्या आशयाने आमचे Maps वापरकर्त्याने जनरेट केलेले आशय धोरण, निषिद्ध आणि प्रतिबंधित आशय धोरणफोटो आणि व्हिडिओ निकष धोरण यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. प्रकाशित केल्यानंतर, तुमचा आशय Google Maps, Street View, Google Earth, Google Search आणि इतर Google उत्पादने यांसह विविध Google उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये दिसू शकतो.

तुमचे प्रोफाइल नाव आणि फोटो यांसोबतच, प्रकाशित केलेला आशय हा Google च्या एम्बेड करण्यायोग्य विजेट किंवा Google Maps Platform API वापरणाऱ्या तृतीय पक्ष साइटमध्ये दिसू शकतो.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4085754455863849766
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false